ETV Bharat / state

युद्धजन्य परिस्थितीत सरकार सोबत रहा, राजकारण करू नका - दानवे

युद्धजन्य परिस्थितीत सर्व राजकीय पक्ष सरकार सोबत राहतात असा इतिहास सांगतो. त्यामुळे या परिस्थितीचे राजकारण कोणीही करू नये, असे आवाहन दानवे यांनी सांगली येथे केले.

रावसाहेब दानवे
author img

By

Published : Feb 28, 2019, 11:55 PM IST

सांगली-एकीकडे सरकार सोबत आहे, असे म्हणायचे आणि दुसरीकडे विरोध करायचे हा दुटप्पीपणा कोणी करू नये, असा टोला भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी विरोधी पक्षांना लगावला आहे. युद्धजन्य परिस्थितीत सर्व राजकीय पक्ष सरकार सोबत राहतात असा इतिहास सांगतो. त्यामुळे या परिस्थितीचे राजकारण कोणीही करू नये, असे आवाहन दानवे यांनी सांगली येथे केले.

देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असताना विरोधकांकडून होणाऱ्या टीकेचा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी समाचार घेतला. युद्धाच्या परिस्थितीत सर्व राजकीय पक्षांनी सरकारच्या सोबत राहिले पाहिजे, या परिस्थितीत राजकारण करणे हे चुकीचे आहे. एकसंध होऊन संपूर्ण देश एक आहे, हे जगाला दाखवून दिले पाहिजे. त्यामुळे या परिस्थिती सरकार सोबत रहावे, असे आवाहन रावसाहेब दानवे यांनी केले.

FEED SEND - FILE NAME - R_MH_1_SNG_28_FEB_2019_R_DANAVE_ON_VIRODHAK_SARFARAJ_SANADI - TO - R_MH_2_SNG_28_FEB_2019_R_DANAVE_ON_VIRODHAK_SARFARAJ_SANADI

स्लग - सरकार सोबत रहा, राजकारण करू नका - विरोधाकांना भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंचे आवाहन .. 

अँकर - एकीकडे सरकार सोबत आहे. म्हणायचं आणि दुसरीकडे विरोध करायचं हा दुटप्पीपणा कोणी करू नये, असा टोला भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी लगावला आहे.युद्धजन्य परिस्थितीत देशाच्या इतिहासात सारे राजकीय पक्ष सरकार सोबत राहतात असा इतिहास सांगतो,त्यामुळे या परिस्थितीचे राजकारण कोणीही पक्षांनी करू नये,सरकारच्या पाठीशी राहावं .असा आवाहनही यावेळी दानवे यांनी केले आहे.ते आज सांगली मध्ये बोलत होते.

देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असताना विरोधकांकडून होणाऱ्या टीकेचा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी समाचार घेतला. युद्धाच्या परिस्थितीत सर्व राजकीय पक्षांनी सरकारच्या सोबत राहिले पाहिजे या परिस्थितीत राजकारण करणे हे चुकीचं आहे.एकसंध होऊन संपूर्ण देश एक आहे, हे जगाला दाखवून दिलं पाहिजे, त्यामुळे या परिस्थिती सरकार सोबत रहावे असे आवाहन,यावेळी रावसाहेब दानवे यांनी केले आहे.

बाईट: रावसाहेब दानवे, प्रदेशाध्यक्ष, भाजपा
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.