ETV Bharat / state

...तर भाजपातून मोठ्या प्रमाणात आऊट गोईंग - राजू शेट्टी - raju shetti on sugar factory

दुष्काळ अतिवृष्टी आणि महापूर यामुळे यंदा शेतकरी मोठ्या अडचणीत आहे. या पार्श्वभूमीवर देशात आणि राज्यात उसाचं आणि साखरेचे उत्पादन घटणार आहे. याबरोबर साखर उद्योगही अडचणीत येणार आहे. त्यामुळे केंद्रातील भाजप सरकारने मदत केली पाहिजे. अन्यथा भाजपमधून मोठ्या प्रमाणात आऊट गोईंग सुरू होईल. असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी दिला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी
author img

By

Published : Nov 21, 2019, 10:06 PM IST

सांगली - दुष्काळ अतिवृष्टी आणि महापूर यामुळे यंदा शेतकरी मोठ्या अडचणीत आहे. या पार्श्वभूमीवर देशात आणि राज्यात उसाचं आणि साखरेचे उत्पादन घटणार आहे. याबरोबर साखर उद्योगही अडचणीत येणार आहे. त्यामुळे केंद्रातील भाजप सरकारने मदत केली पाहिजे. अन्यथा भाजपमधून मोठ्या प्रमाणात आऊट गोईंग सुरू होईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी दिला आहे. 'ईटीव्ही भारत'शी साधलेल्या संवादामध्ये ते बोलत होते.

साखर उद्योगावर राजू शेट्टी यांच्याशी खास बातचीत

हेही वाचा - नुकसानीची रक्कम सरकारलाच मनीऑर्डर करणार, अपुऱ्या मदतीबाबत शेतकऱ्याची उद्विग्न भावना

देशात यंदा साखरेचे उत्पादन घटणार आहे. गेल्या वर्षी देशात 321 लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. मात्र, यंदा 245 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. तर देशाची गरज ही 260 लाख टनाची गरज आहे. त्यामुळे सरकारने साखर उद्योग धोरणाबाबत सकारात्मक निर्णय घेतले पाहिजेत. तसेच परदेशातून साखर आयात करता कामा नये. शेतकरी तोट्यात जाणार नाही याची काळजी केंद्र सरकारने घेणे गरजेचे असल्याचे शेट्टी यावेळी म्हणाले.

पुढे ते म्हणाले, ज्या कारखान्याने मागील वर्षाचा एफआरपी दिला नाही, त्यांना गाळप परवाना देऊ नयेत. तसेच यंदा राज्यात ऊसाची उपलब्धता पाहता केवळ शंभर दिवस कारखाने चालतीत अशी स्थिती आहे. त्यामुळे एफआरपीपेक्षा अधिक सरकार किती देणार ही आमची यंदाची भूमिका असल्याचे शेट्टी म्हणाले.

कर्नाटक सरकारने झोन बंदीचा निर्णय घेतला आहे. यावर ते म्हणाले, प्रसंगी कर्नाटक सरकार विरोधात संघर्ष करू. तसेच दुष्काळ, महापूर आणि अतिवृष्टी या पार्श्वभूमीवर शेतकरी मोठ्या अडचणीत असल्याने यंदा आम्ही विचारपूर्वक आंदोलनाची दिशा ठरवणार असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा - सेक्युलॅरिझमबाबत संजय राऊत यांचे मोठे विधान, म्हणाले...

Intro:file name -mh_sng_01_raju_shetti_121_01_7203751

स्लग - साखर उद्योगाला मदत न केल्यास भाजपातून आऊट गोईंग होईल - राजू शेट्टी .

अँकर - दुष्काळ अतिवृष्टी आणि महापूर यामुळे यंदा शेतकरी मोठ्या अडचणीत आहे.या पार्श्वभूमीवर देशात आणि राज्यात उसाचं आणि साखरेचे उत्पादन घटणार आहे,
त्याचा बरोबर साखर उद्योगही अडचणीत येणार आहे.त्यामुळे भाजपा सरकारने मदत केली पाहिजे,अन्यथा त्यांच्या पक्षातुन मोठ्या प्रमाणात आऊट गोईंग होईल,असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.ऊस आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांच्याशी ईटीव्ही भारतचे सांगली प्रतिनिधी सरफराज सनदी यांनी राजू शेट्टी यांच्याशी केलेल्या खास बातचीत मध्ये शेट्टी यांनी भाजपला हा इशारा देत,यंदा विचारपूर्वक आंदोलनाची दिशा ठरेल असे मत व्यक्त केले आहे.

Body:देशात यंदा साखरेचे उत्पादन घटणार आहे कारण यंदाच्या वर्षी दुष्काळ अतिवृष्टी महापूर यामुळे उसाचे उत्पादन क्षेत्र घटले राज्यांतही मोठ्या प्रमाणात उसाचा आणि साखरेचे उत्पादन घटणार आहे.
गेल्या वर्षी देशात 321 टन साखरेचा उत्पादन झाले होते.मात्र यंदा 245 टन साखरेच उत्पादन होणार आहे. तर देशाची गरज ही 260 टनाची गरज आहे.त्यामुळे सरकारने साखर उद्योग धोरणा बाबत सकारात्मक निर्णय घेतले पाहिजे,तसेच परदेशातुन साखर आयात केली नाही पाहिजे,तर शेतकरयांना फायदा होईल,असे मत शेट्टी यांनी व्यक्त केले आहे.
तसेच ज्या कारखान्याने मागील वर्षाची एफआरपी दिली नाही,त्यांना गाळप परवाना देऊ नये,अशी मागणी करत यंदा राज्यात ऊसाची असणारी उपलब्धता पाहता केवळ शंभर दिवस कारखाने चालतीत अशी स्थिती आहे.त्यामुळे एफआरपी पेक्षा अधिक किती देणार ही आमची यंदाची भूमिका आहे.तर
कर्नाटक सरकारने झोन बंदीचा निर्णय घेतला आहे.मात्र हे शेतकरयांच्यावर अन्याय ठरेल ,
त्यामुळे प्रसंगी कर्नाटक सरकार विरोधात संघर्ष करू,असा इशारा शेट्टी यांनी दिला आहे.तसेच दुष्काळ,महापूर आणि अतिवृष्टी या पार्श्वभूमीवर शेतकरी मोठ्या अडचणीत असल्याने यंदा आम्ही विचारपूर्वक आंदोलनाची दिशा ठरवणार असे स्पष्ट केले आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.