सांगली - वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह सांगली आणि परिसरात जोरदार अवकाळी पाऊस पडला आहे. सुमारे पाऊण तास पडलेल्या या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या सांगलीकरांना दिलासा मिळाला. सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्याला सुरुवात झाली. काही वेळात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली.
विजांच्या कडकडाटासह सांगलीमध्ये बरसला अवकाळी पाऊस - rain
वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह सांगली आणि परिसरात जोरदार अवकाळी पाऊस पडला आहे. सुमारे पाऊण तास पडलेल्या या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या सांगलीकरांना दिलासा मिळाला.
![विजांच्या कडकडाटासह सांगलीमध्ये बरसला अवकाळी पाऊस rain fall in sangali with thunderstorm](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7004927-127-7004927-1588249154206.jpg?imwidth=3840)
विजांच्या कडकडाटासह सांगलीमध्ये बरसला अवकाळी पाऊस