सांगली - अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी सांगलीचे भाजपा खासदार संजयकाका पाटील यांनी केली आहे. तसेच शेतकऱ्यांची वीज तोडणी थांबवावी अन्यथा सरकार विरोधात शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशाराही खासदार पाटील यांनी दिला आहे. त्याचबरोबर पीक विमा व शेतकरयांच्या नुकसानीबाबत लोकसभेत प्रश्न उपस्थित करणार असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले आहे. सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
अवकाळी नुकसानीचे तातडीने पंचनामे करून भरपाई द्या, अन्यथा रस्त्यावर उतरू - संजयकाका पाटील
अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी सांगलीचे भाजपा खासदार संजयकाका पाटील यांनी केली आहे. तसेच शेतकऱ्यांची वीज तोडणी थांबवावी अन्यथा सरकार विरोधात शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशाराही खासदार पाटील यांनी दिला आहे.