ETV Bharat / state

संजयकाका पाटलांची आघाडी कायम, भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू - सांगली

लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून संजयकाका पाटील यांनी १ लाखांची आघाडी घेतली आहे. त्यांच्या आघाडीमुळे कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला आहे.

जल्लोष
author img

By

Published : May 23, 2019, 8:37 PM IST

सांगली - लोकसभेच्या निवडणुकीची मतमोजणी पार पडत असून दहाव्या फेरी अखेर भाजपचे संजयकाका पाटील यांची आघाडी कायम आहे. यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांचा विजयी जल्लोष सुरू झाला आहे. दहाव्या फेरी अखेर संजयकाका पाटील यांनी १ लाख ११ हजार मतांची आघाडी घेतली आहे.

जल्लोष

मतमोजणीच्या १८ फेऱ्या पार पडणार आहेत. मात्र आघाडी कायम असल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांनी विजयी जल्लोष सुरू केला आहे. सांगली शहरासह जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांकडून गुलालांची उधळण व आतषबाजी करत जल्लोष सुरू केला आहे. अद्याप ८ फेऱ्या बाकी असल्या, तरी प्रत्येक फेरीअंती संजयकाका पाटील यांच्या मताधिक्क्यांमध्ये वाढ होत असल्याने संजयकाका पाटील यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

Intro:सरफराज सनदी - सांगली.

AV -

Feed send - file name - MH_SNG_BJP_JALLOSH_23_MAY_2019_VIS_1_7203751 - to - MH_SNG_BJP_JALLOSH_23_MAY_2019_VIS_4_7203751

स्लग - भाजपाचे संजयकाका पाटील यांची मतांची आघाडी कायम,१ लाखांच्या आघाडीमुळे भाजपा कार्यकर्त्यांनी सुरू केला विजयी जल्लोष ...

अँकर - सांगली लोकसभेच्या निवडणूकीची मतमोजणी पार पडत असून दहाव्या फेरी अखेर भाजपाचे संजयकाका पाटील यांची आघाडी कायम आहे.यामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.तर प्रत्येक फेरीत संजयकाका पाटील यांची आघाडी कायम असून दहाव्या फेरी अखेर संजयकाका पाटील यांनी सुमारे १ लाख ११ हजार मतांची आघाडी घेतली आहे.१८ मतमोजणीच्या फेऱ्या पार पडणार आहेत.मात्र आघाडी कायम असल्याने भाजपाच्या कार्यकर्त्यांनी विजयी जल्लोष सुरू केला आहे.सांगली शहरासह जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्त्यांकडून गुलालांची उधळण व आतीषबाजी करत जल्लोष सुरू केला आहे.अद्याप ८ फेऱ्या बाकी असल्यातरी प्रत्येक फेरी अंती संजयकाका पाटील यांच्या मत्तधीकांच्या मध्ये वाढ होत,असल्याने संजयकाका पाटील यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

Body:.Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.