ETV Bharat / state

ईटीव्ही भारत ईम्पॅक्ट; कृष्णा नदीच्या प्रदूषणाची दखल, प्रदूषण महामंडळाची महापालिकेला नोटीस - SANGLI

प्रदूषण महामंडळाच्या निदर्शनास ही बाब आली. याची गंभीर दखल घेत, प्रदूषण महामंडळ उपप्रादेशिक अधिकारी नवनाथ औताडे यांनी प्रत्यक्ष कृष्णा नदीवर जाऊन पाहणी केली. दूषित पाण्याचे नमुने घेतले. ते तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवले आहेत.

SANGLI
सांगली महापालिका
author img

By

Published : Dec 4, 2019, 3:04 PM IST

सांगली - कृष्णा नदीच्या पात्रात लाखो लीटर दूषित पाणी मिसळत असल्याची बातमी ईटीव्ही भारतने प्रसिद्ध केली होती. याची गंभीर दखल प्रदूषण महामंडळाकडून घेण्यात आली आहे. यासंबंधी सांगली महापालिकेला नोटीस बजावण्यात आली आहे

ईटीव्ही भारतच्या बातमीची प्रदुषण महामंडळाने दखल घेतली

स्वच्छ, निर्मळ कृष्णा नदीचे पात्र सध्या दूषित बनले आहे. सांगली शहरातील लाखो लीटर सांडपाणी खुलेआम कृष्णेच्या पात्रात मिसळत आहे. महापालिकेच्या दुर्लक्षामुळे कृष्णा नदी प्रदूषित होत आहे. शेरीनाला आणि इतर कारणांमुळे दररोज लाखो लीटर सांडपाणी थेट कृष्णा नदीच्या पात्रात मिसळत आहे.

हेही वाचा - सांगली : ढगाळ वातावरणामुळे ४० हजार एकर क्षेत्रातील द्राक्षबागा पुन्हा संकटात..!

कृष्णा नदीच्या प्रदूषणाबाबत ईटीव्ही भारतने सोमवारी 'प्रदूषणाच्या विळख्यात कृष्णा नदी,पालिकेचे दुर्लक्ष' या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती. प्रदूषण महामंडळाच्या निदर्शनास ही बाब आली. याची गंभीर दखल घेत, प्रदूषण महामंडळ उपप्रादेशिक अधिकारी नवनाथ औताडे यांनी प्रत्यक्ष कृष्णा नदीवर जाऊन पाहणी केली. दूषित पाण्याचे नमुने घेतले. ते तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवले आहेत.

हेही वाचा - ऊसतोड उशिरा सुरु झाल्याने ऊसतोड कामगारांना आर्थिक फटका

मिसळत असलेल्या दूषित पाण्याबाबत सांगली महापालिकेला नोटीस बजावली आहे. पालिका प्रशासनाने याबाबत काय उपयोजना केल्या आहेत, याचा खुलासा मागितला आहे. तसेच, कृष्णा नदीच्या प्रदूषणाबाबतचा अहवाल कोल्हापूर येथील प्रादेशिक कार्यालयाकडे पाठवण्यात आल्याचे प्रदूषण महामंडळ उपप्रादेशिक अधिकारी नवनाथ औताडे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना स्पष्ट केले आहे.

Intro:
*ईटीव्ही इम्पॅक्ट*

file name - mh_sng_1_krushna_nadi_pradushan_impact_ready_to_air_7203751.

स्लग - ईटीव्ही इम्पॅक्ट..कृष्णानदी प्रदूषण बाबत ईटीव्हीच्या बातमीनंतर प्रदूषण मंडळाने सांगली पालिकेला बजावली नोटीस...

अँकर - ईटीव्ही भारतच्या बातमीची दखल घेत प्रदूषण महामंडळाकडून सांगली महापालिकेला नोटीस बजावण्यात आली आहे. सांगलीतल्या कृष्णा नदीच्या पात्रात लाखो लिटर दूषित पाणी मिसळत असल्याची बातमी ईटीव्ही भारतने प्रसिद्ध केली होती.आणि याची गंभीर दखल प्रदूषण महामंडळाकडून घेण्यात आली आहे.

Body:व्ही वो - स्वच्छ,निर्मळ कृष्णा नदीच्या पात्र सध्या दूषित बनला आहे.कारण सांगली शहरातील लाखो लिटर सांडपाणी खुलेआमपणे कृष्णेच्या पात्रात मिसळत आहे. सांगली महापालिकेच्या दुर्लशामुळे कृष्णा नदीचे प्रदूषण होत आहे. शेरीनाला आणि इतर कारणांमुळे दररोज लाखो लिटर सांडपाणी थेट कृष्णा नदीच्या पात्रात मिसळत आहे.
कृष्णा नदीच्या प्रदूषणाबाबत ईटीव्ही भारतने सोमवारी 'प्रदूषणाच्या विळख्यात कृष्णा नदी,पालिकेचे दुर्लक्ष, या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती.आणि प्रदुषण महामंडळाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली होती.आणि याची गंभीर दखल घेत, प्रदूषण महामंडळ उपप्रादेशिक अधिकारी नवनाथ औताडे यांनी प्रत्यक्ष कृष्णा नदीवर जाऊन मिसळत असलेल्या दूषित पाण्याची पाहणी करत,दूषित पाण्याचे नमुने घेत,तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवले आहेत.तसेच मिसळत असलेल्या दूषित पाण्याबाबत सांगली महापालिकेला नोटीस बजावली आहे.पालिका प्रशासनाने याबाबत काय उपयोजना केल्या आहेत,याचा खुलासा मागितला आहे.
तसेच कृष्णा नदीच्या प्रदूषणा बाबतचा अहवाल कोल्हापूर येथील प्रादेशिक कार्यालायकडे पाठवण्यात आल्याचे प्रदूषण महामंडळ उपप्रादेशिक अधिकारी नवनाथ औताडे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना स्पष्ट केले आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.