ETV Bharat / state

वाहनांमध्ये अवैधरित्या गॅस भरणाऱ्या अड्ड्यावर छापा; १ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त - ILLEGAL GAS FILLING CENTER

नांद्रे या गावात अवैधरित्या चारचाकी वाहनांच्या मधून घरगुती गॅस सिलेंडर मधून गॅस भरून देण्याचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती

वाहनांमध्ये अवैधरित्या गॅस भरणाऱ्या अड्ड्यावर छापा
author img

By

Published : Mar 3, 2019, 12:00 AM IST

सांगली - चारचाकी वाहनांमध्ये अवैधरित्या घरगुती गॅस भरणाऱ्या एका अड्ड्यावर शहर पोलिसांनी छापा टाकला आहे. या छाप्यात ११ सिलेंडर टाक्यासह एक मारुती गाडी असा १ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शहराजवळील नांद्रे येथे ही कारवाई करण्यात आली असून एकाला अटक करण्यात आले आहे.

नांद्रे या गावात अवैधरित्या चारचाकी वाहनांच्या मधून घरगुती गॅस सिलेंडर मधून गॅस भरून देण्याचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. त्यानुसार गावातील अमोल पाटील नामक व्यक्तीच्या घरावर पथकाने छापा टाकला असता, या ठिकाणी एचपी कंपनीचे ११ सिलेंडर टाक्या, इलेक्ट्रॉनिक वजन काटा, गॅस भरण्याची मशीन आणि एक चारचाकी गाडी असा १ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी कोमल पाटील (वय ३६) याला अटक करण्यात आले आहे.

Intro:सरफराज सनदी - सांगली .

Story Format - AV

Feed send - file name - _R_MH_1_SNG_02_MAR_2019_SILENDR_READ_SARFARAJ_SANADI -

स्लग - अवैधरित्या वाहनांमध्ये घरगुती गॅस भरणाऱ्या अड्ड्यावर छापा,११ सिलेंडर टाक्यासह १ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त.

अँकर - चारचाकी वाहनांमध्ये अवैधरित्या घरगुती गॅस भरणाऱ्या एका अड्ड्यावर सांगली पोलिसांनी छापा टाकला आहे.या छाप्या मध्ये ११ सिलेंडर टाक्या,एक मारुती गाडी असा एक लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत एकास अटक करण्यात आली आहे.सांगली नजीकच्या नांद्रे येथे ही कारवाई करण्यात आली आहे.Body:व्ही वो - सांगली शहरानजीकच्या नांद्रे या गावात अवैधरित्या चारचाकी वाहनांच्या मधून घरगुती गॅस सिलेंडर मधून गॅस भरून देण्याचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती.त्या माहितीनुसार गावातील अमोल पाटील नामक व्यक्ती घरावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकला असता,
पोलिसांना या ठिकाणी एचपी कंपनीचे ११ सिलेंडर टाक्या,इलेक्ट्रॉनिक वजन काटा,गॅस भरण्याची मशीन आणि एक मारुती ओम्नी गाडी असा १ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.तर या प्रकरणी कोमल पाटील या वय,३६ याला अटक केली आहे.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.