ETV Bharat / state

पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील येलूर फाट्यावर बसने पाठीमागून धडक दिल्याने एकाच मृत्यू

author img

By

Published : Oct 10, 2019, 5:32 PM IST

बजरंग श्रीपती पाटील यांचे गाडीवरुन पडून रस्त्याच्या दुभाजकावर डोके आदळले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. कुरळप पोलिसात बस चालक सादिक बादशहा नदाफ, कोल्हापूर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील अपघात

सांगली- येथील पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील येलूर फाट्यावर एसटी बसने पाठीमागून धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला आहे. ही गाडी महाबळेश्वरहून कोल्हापूरला जात होती. बजरंज पाटील असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील अपघात

हेही वाचा- मुख्यमंत्री हे मैदानातून पळ काढलेले पैलवान - विजय वडेट्टीवार

वाळवा तालुक्यातील येलूर येथील बजरंग श्रीपती पाटील (वय 78) हे राष्ट्रीय महामार्गाजवळील साई पेट्रोल पंपावरुन बजाज एम 80 (गाडी क्र.एम एच 09.एन 485) मध्ये पेट्रोल भरुन येलूर गावाकडे जात होते. दरम्यान, पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या कोल्हापूर संभाजीनगर डेपोची (क्र.एम एच14 बीटी 4032) बसने जोराची धडक दिली. यात बजरंग श्रीपती पाटील यांचे गाडीवरुन पडून रस्त्याच्या दुभाजकावर डोके आदळले. त्यांचा जागीच मृत्यू झाला. बस चालक सादिक बादशहा नदाफ, कोल्हापूर यांच्यावर कुरळप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस सूर्यकांत कुंभार करत आहेत.

Intro:Body:.Conclusion:दिलीप मोहिते कुरळप सांगली..
अँकर,, पुणे बेगलोंर राष्ट्रीय महामार्गावरील येलूर फाट्यावर एसटी बस ने पाठीमागून धडक दिल्याने एकाचा मृत्यू... गाडी महाबळेश्वर वरून कोल्हापूरला जात होती.
Vo, वाळवा तालुक्यातील येलूर येथील बजरंग श्रीपती पाटील वय 78हे राष्ट्रीय महामार्गाजवळील साई पेट्रोल पंपावरुण बजाज एम80.गाडी क्र.mh09.N485मध्ये पेट्रोल टाकून येलूर गावाकडे जात असताना पाठीमागून भरधाव येणाऱ्या कोल्हापूर संभाजीनगर डेपोची क्र.mh14 BT4032 बसने जोराची धडक दिल्याने बजरंग श्रीपती पाटील हे गाडीवरून उडून रस्त्याच्या मधील डिव्हायडरवर डोके आदळुन जागीच ठार झाले.कुरळप पोलिसात बस ड्राइव्हर सादिक बादशहा नदाफ. कोल्हापूर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सूर्यकांत कुंभार करत आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.