ETV Bharat / state

टेम्पोची धडक बसल्याने पादचाऱ्याचा जागीच मृत्यू - police

मंगेश राजाराम बामणे यांचा रिक्षाचा व्यवसाय होता. ते स्टँडवरून दीनानाथ चौकतून शिवाजी पुतळा परिसराकडे निघाले होते. या दरम्यान एसके कम्युनिकेशन समोर आयशर टेम्पो (क्रमांक एमएच १७ एजी ४६७८) या टेम्पोचा धक्का मंगेश यांना लागला. या अपघातात मंगेश हे टेम्पोच्या मागील चाकाखाली सापडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

सांगली
author img

By

Published : Mar 15, 2019, 12:11 PM IST

सांगली - शहरातील एसटी स्टँडजवळील भागात रस्त्यावरून जाताना टेम्पोची धडक लागून एका पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. मंगेश राजाराम बामणे (वय ३५) असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. बामणे हे रीक्षाचालक होते. ही घटना गुरुवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

मंगेश राजाराम बामणे यांचा रिक्षाचा व्यवसाय होता. ते स्टँडवरून दीनानाथ चौकतून शिवाजी पुतळा परिसराकडे निघाले होते. या दरम्यान एसके कम्युनिकेशन समोर आयशर टेम्पो (क्रमांक एमएच १७ एजी ४६७८) या टेम्पोचा धक्का मंगेश यांना लागला. या अपघातात मंगेश हे टेम्पोच्या मागील चाकाखाली सापडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातानंतर काही अंतरावर जावून टेम्पो चालकाने गाडी थांबवत शहर पोलीस ठाणे गाठले.

या घटनेची माहिती मिळताच सांगली शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुरेश चव्हाण व पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी शववाहिका मागवून मृतदेह शव विच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवून दिला. मृत मंगेश बामणे यांनी काही दिवसांपूर्वीच कुटुंबानी नवीन रिक्षा घेऊन दिली होती. अपघातानंतर मंगेशच्या नातेवाईक आणि मित्र परिवाराने घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील टेम्पो चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास सांगली शहर पोलीस करीत आहेत.

Intro: सरफराज सनदी - सांगली .

AVB

Feed send - FILE NAME - R_MH_1_SNG_14_MAR_2019_ACSSIDENT_SARFARAJ_SANADI - TO - R_MH_3_SNG_14_MAR_2019_ACSSIDENT_SARFARAJ_SANADI

स्लग - टेम्पोची धडक बसल्याने पादचारी व्यक्तीचा जागीच मृत्यू .

अँकर - रस्त्यावरुन जाताना टेम्पोची धडक बसल्याने झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला.
गाडीच्या मागील चाकाखाली सापडून मंगेश बामणे या रिक्षा चालकाचा मृत्यू झाला आहे.सांगली शहरातील एसटी स्टँड जवळ हा अपघात घडला आहे.Body: सांगलीच्या स्टॅण्ड रोडवर आयशर टेम्पोच्या धडकेत झालेल्या अपघातात मंगेश राजाराम बामणे, वय३५ हे जागीच ठार झाले. रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.या अपघाताची सांगली शहर पोलिसात नोंद झाली आहे.मयत मंगेश बामणे यांचा रिक्षा व्यवसाय असून ते स्टॅण्ड रोडवरील दीनानाथ चौकातून शिवाजी पुतळा परिसराकडे निघाले होते. यावेळी एसके कम्युनिकेशन समोर आयशर टेम्पो क्रमांक एमएच १७ एजी ४६७८ या टेम्पोचा धक्का मंगेश यांना लागला.ज्यामध्ये मंगेश बामणे हे टेम्पोच्या मागील चाकाखाली सापडून त्यांचा दुर्दव मृत्यू झाला.घटनेनंतर काही अंतरावर टेम्पो चालकाने टेम्पो थांबवत शहर पोलीस ठाणे गाठले.घटनेची माहिती मिळताच सांगली शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुरेश चव्हाण व पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन शववाहिका मागवून मृतदेह शव विच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवून दिला.मृत मंगेश बामणे यांचा रिक्षा व्यवसाय असून त्यांना काही दिवसांपूर्वीच घरच्यांनी नवीन रिक्षा घेऊन दिली होती . अपघातानंतर मंगेशच्या नातेवाईक आणि मित्र परिवाराने घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील टेम्पो चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास सांगली शहर पोलीस करीत आहेत.

बाईट: सुरेश चव्हाण, सहायक पोलिस निरीक्षकConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.