ETV Bharat / state

सांगली जिल्ह्यात 209 नव्या रुग्णांची नोंद ; तर 10 जणांचा मृत्यू - sangali corona report

सांगली शुक्रवारी दिवसभरात तब्बल 209 नव्या रुग्णांची भर पडली आहे. जिल्ह्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 2,517 झाली आहे

सांगली कोरोना अपडेट
सांगली कोरोना अपडेट
author img

By

Published : Aug 15, 2020, 7:01 AM IST

सांगली - जिल्ह्यामध्ये शुक्रवारीही कोरोनाचा कहर कायम आहे. दिवसभरात तब्बल 209 नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये सांगली महापालिका क्षेत्रातील 114 जणांचा समावेश आहे. तर 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 118 जण कोरोना मुक्त झाले आहेत.

जिल्ह्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 2,517 झाली आहे. तर रुग्णांची एकूण आकडा हा 5 हजार 788 वर पोहचला आहे. तसेच आतापर्यंत 3 हजार 70 जण कोरोना मुक्त झाले असून आज अखेर 201 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ही माहिती जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.