ETV Bharat / state

सांगलीत गायकांचे संगीतमय पध्दतीचे आंदोलन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी कायम आहे. नाट्यगृह व इतर सांस्कृतिक कार्यक्रम बंद आहे.त्यामुळे स्थानिक कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. सरकारकडून कार्यक्रम देण्यात येत नाही त्यामुळे राज्य सरकारचा निषेध म्हणून सांगलीत रविवारी कलाकार संघटना भाजपा संस्कृतीला आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

sangali
संगीतमय पध्दतीचे आंदोलन
author img

By

Published : Sep 5, 2021, 6:47 PM IST

सांगली - नेहमी स्टेजवर आपली कला सादर करणाऱ्या कलाकारांना सांगलीमध्ये भर रस्त्यावर उतरून कला सादर करण्याची वेळ येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी उठवण्यासाठी कलाकारांनी संगीतमय पद्धतीने निषेध नोंदवला.

संगीतमय पध्दतीचे आंदोलन
रस्त्यावर कला सादर करत सरकारचा निषेधकोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी कायम आहे. नाट्यगृह व इतर सांस्कृतिक कार्यक्रम बंद आहे.त्यामुळे स्थानिक कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. सरकारकडून कार्यक्रम देण्यात येत नाही त्यामुळे राज्य सरकारचा निषेध म्हणून सांगलीत रविवारी कलाकार संघटना भाजपा संस्कृतीला आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. शहरातील मारुती चौक या ठिकाणी कलाकारांनी रस्त्यावर उतरून गाणी सादर करत संगीतमय पद्धतीने आंदोलन केले. राज्यात आज सर्व काही खुले झालेला आहे. मात्र, कलाकारांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी का ? असा सवाल त्यांनी केला. राज्य सरकारने तातडीने कलाकारांना सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यासाठी परवानगी द्यावी,अशी मागणी या निमित्ताने करण्यात आली.

हेही वाचा - नितीन गडकरींचा अपमान कोणी केला आणि मग काय घडले? वाचा..

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.