ETV Bharat / state

Murder of Arjun Pawar in Sangli : दारू पिऊन शिवीगाळ केल्याने धाकट्या भावाने केला मोठ्या भावाचा खून - Murder of Arjun Pawar

सांगलीतील खानापूर तालुक्यात ( In Khanapur taluka of Sangli ) बलवडी येथे दारू पिऊन शिवीगाळ केल्याच्या रागातून धाकट्या भावाने मोठ्या भावाचा निर्घृण खून ( Murder of Elder Brother ) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हत्या झाल्यानंतर खून लपवण्यासाठी चक्कर येऊन पडल्याचा मृत्यूचा बनाव ( Make a murder bluff ) करीत उपचारासाठी सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु पोलिसांनी याचा छडा लावला.

Murder at Balwadi in Khanapur
खानापुरातील बलवडी येथे खून
author img

By

Published : Jul 2, 2022, 7:55 AM IST

सांगली : खानापूर तालुक्यातील बलवडी ( In Khanapur taluka of Sangli )येथे दारू पिऊन शिवीगाळ केल्याच्या रागातून धाकट्या भावाने मोठ्या भावाचा निर्घृण खून ( Murder of Elder Brother ) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हत्येच्या घटनेनंतर चक्कर येऊन पडल्याने मृत्यूचा बनाव ( Make a murder bluff ) उघडकीस आणत विटा पोलिसांनी खून करणाऱ्या भावाला अटक केली आहे.

खानापुरातील बलवडी येथे खून

लहान भावानेच केला खून : विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्याकडून मिळालेली माहितीनुसार, बलवडी-भाळवणी येथील वैभव अर्जुन पवार (वय 38) ( Murder of Arjun Pawar ) याचा त्याचा धाकटा भाऊ विनोद अर्जुन पवार (वय 28) याने खून केला आहे. मोठा भाऊ असणाऱ्या वैभव याचा विनोद याने 30 जून रोजी डोक्यात नारळ सोलण्याचे लोखंडी मशीन घालून खून केला होता.

हत्येचा केला बनाव : त्यानंतर जखमी अवस्थेत वैभवला सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, चक्कर येऊन दगडावर पडल्याने डोक्याला लागल्याचे विनोद याने भासवले होते. या घटनेची नोंद विटा पोलीस ठाण्यात झाली होती. याप्रकरणी विटा पोलिसांनी घटनास्थळी पोचत पंचनामा केला असता,हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय निर्माण झाला होता.

पोलिसांनी बनाव आणला छडा : याबाबत विटा पोलिसांनी पवार याचे आई- वडील यांची सखोल चौकशी केली असता.वैभवचा अपघातात मृत्यू झाला नसून, खून झाल्याची माहिती समोर आली,विनोद याच्याकडून वैभवचा खून झाल्याची माहिती आई-वडिलांना दिली. तर आई अलका पवार यांनी मोठ्या मुलाच्या खून प्रकरणी धाकटा मुलगा विनोद पवार याच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे. भाऊ वैभव पवार याने दारू पिऊन शिवीगाळ केल्याचा रागातून ही हत्या करण्यात आल्याचे विटा पोलिसांनी सांगितले आहेत.

हेही वाचा : Sangli Family Suicide Case : सुसाइड नोटने वाढवली प्रकरणाची व्याप्ती; पोलिसांनी 11 जणांना घेतले ताब्यात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.