ETV Bharat / state

मोका लावण्यात आलेल्या टोळीकडून ८ घरफोड्या उघडकीस - crime

इस्लामपूर येथील मोका कारवाई करण्यात आलेल्या एका टोळीकडून ८ घरफोड्या उघडकीस आणत सव्वा लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. इस्लामपूर पोलिसांनी ही कारवाई केली.

mcoca
author img

By

Published : May 11, 2019, 1:01 AM IST

सांगली - इस्लामपूर येथील मोका कारवाई करण्यात आलेल्या एका टोळीकडून ८ घरफोड्या उघडकीस आणत सव्वा लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. इस्लामपूर पोलिसांनी ही कारवाई केली.

mcoca

मुक्या पवार या टोळीवर नुकतेच इस्लामपूर पोलिसांकडून मोक्का कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात आली. गेल्या पंधरवड्यात तुजारपुर येथे दरोडयाची घटना घडली होती. या दरोडयाचा छडा लावत पोलिसांनी मुक्या पवार टोळीतील ४ आरोपींना शिताफीने अटक केली होती. यावेळी कसून चौकशी केली असता इस्लामपूर, ताकारी, भवानीनगर परिसरात झालेल्या ८ घरफोड्यांची कबूली त्यांनी दिली. या प्रकरणी बंजारा बिरज्या पवार, आतेश उर्फ रोहित उर्फ कोथळा जितेंद्र काळे, तुषार उर्फ चिमन्या इन्कलाब काळे या चौघांना अटक करण्यात आली आहे.

आरोपींकडून २ सोन्याचे लक्ष्मीहार, गळयातील २ सोन्याच्या चैन, ४५ गॉगल, १ एलजी कंपनीचा कॉम्प्युटर व रोख रक्कम २ हजार असा एकूण सुमारे १ लाख २५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या टोळीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात आली आहे.

Intro:सरफराज सनदी - सांगली.

AV

Feed.send file name - R_MH_1_SNG_10_MAY_2019_DARODEKHOR_ARREST_SARFARAJ_SANADI - R_MH_2_SNG_10_MAY_2019_DARODEKHOR_ARREST_SARFARAJ_SANADI

स्लग - मोका लावण्यात आलेल्या टोळीकडून ८ घरफोड्या उघडकीस, सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत..

अँकर - मोका कारवाई करण्यात आलेल्या एका टोळीकडून ८ घरफोड्या उघडकीस आणत सव्वा लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आले आहे.इस्लामपूर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.Body:
सांगलीच्या इस्लामपूर येथील मुक्या पवार या टोळीवर नुकतेच इस्लामपूर पोलिसांकडून मोक्का कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.आणि या टोळीतील आरोपींकडून ८ घरफोड्या उघडकीस आणण्यास इस्लामपूर पोलिसांना यश आले आहे.या टोळीतील आरोपींच्याकडून पोलिसांनी सुमारे सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.गेल्या पंधरवड्यात तुजारपुर येथे दरोडयाची घटना घडली होती.या दरोडयाचा छडा लावत पोलीसांनी मुक्या पवार टोळीतील ४ आरोपींना शिताफीने अटक केली होती. यावेळी त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता इस्लामपूर, ताकारी,भवानीनगर परिसरात झालेल्या ८ घरफोड्यांची कबूली त्यांनी दिली आहे.या प्रकरणी बंजारा बिरज्या पवार, आतेश उर्फ रोहीत उर्फ कोथळा जितेंद्र काळे ,तुषार उर्फ चिमन्या इन्कलाब काळे या चौघांना अटक करण्यात आली असून
त्यांच्याकडून घरफोडयात चोरलेले २ सोन्याचे लक्ष्मीहार,गळयातील २ सोन्याच्या चैन, ४५ गॉगल ,१ एलजी कंपनीचा कॉम्प्युटर व रोख रक्कम २ हजार असा एकूण सुमारे १ लाख २५ हजार रुपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत केलेला आहे.तर या टोळीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांच्याकडून वर्तवण्यात आली आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.