ETV Bharat / state

मताधिक्य बक्षिसाची ऑफर भाजप जिल्हाध्यक्षांच्या अंगलट; पृथ्वीराज देशमुखांवर आचारसंहिता भंगचा गुन्हा दाखल

author img

By

Published : Mar 31, 2019, 6:32 AM IST

आपआपल्या मतदार संघात जे आमदार आणि नेते संजय पाटील यांना अधिक मताधिक्य देतील त्यांना ५ लाख रुपये बक्षिस देण्याची थेट ऑफर पृथ्वीराज देशमुखांनी दिली होती.

पृथ्वीराज देशमुख

सांगली - मताधिक्याच्या बक्षीसाचे आमिष दाखवल्या प्रकरणी भाजप जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्यावर आचारसंहिता भंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप उमेदवार संजय पाटील यांच्या प्रचार दरम्यान अधिक मताधिक्य देणाऱ्या आमदार, नेत्यांना ५ लाख रुपये बक्षिस देण्याचे जाहीर केले होते.

मिरजेतील सभेत पृथ्वीराज देशमुख बोलताना

सांगली भाजप उमेदवार संजय पाटील यांनी उमेदवारी दाखल केली आहे. त्यांच्या प्रचार दरम्यान मिरजेत सभा आयोजित करण्यात आली होती. त्या सभेत भाजप सांगली जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी संजय पाटील यांना अधिक मतदान देण्याचे आवाहन केले. एवढेच नाही तर देशमुखांनी आपआपल्या मतदार संघात जे आमदार आणि नेते पाटील यांना अधिक मताधिक्य देतील त्यांना ५ लाख रुपये बक्षिस देण्याची थेट ऑफर दिली. याची निवडणूक आचारसंहिता विभागाकडून गंभीर दखल घेण्यात आली. परिणामी मतदारांना आमिष दाखवल्याचा ठपका ठेवत देशमुखांवर मिरज पोलीस ठाण्यात आचारसंहितेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे देशमुखांची ही ऑफर त्यांच्याच अंगलट आल्याचे दिसत आहे.

Intro:सरफराज सनदी - सांगली .

Av-

Feed send - file name - R_MH_1_SNG_30_MARCH_2019_BJP_VOTE_OFFER_ISSUE_SARFARAJ_SANADI - to - R_MH_3_SNG_30_MARCH_2019_BJP_VOTE_OFFER_ISSUE_SARFARAJ_SANADI

स्लग - मताधिकयाचे बक्षीसाचे ऑफर भाजपा जिल्हाध्यक्षांच्या अंगलट, पृथ्वीराज देशमुखांच्या विरोधात
आचारसंहिता भंगचा गुन्हा दाखल.

अँकर - आमिष दाखवल्या प्रकरणी सांगली भाजपा जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्यावर आचारसंहिता भंगचा गुन्हा दाखल झाला आहे.भाजपा उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचार दरम्यान अधिक मताधिक्य देणाऱ्या आमदार,नेते यांना ५ लाख रुपये बक्षीस देण्याचे जाहीर केले होते,आणि ही ऑफर आता त्यांच्याच अंगलट आली असून मिरज शहर पोलीस ठाण्यात देशमुख यांच्यावर विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. Body:व्ही वो - सांगली लोकसभेचे भाजप उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचार दरम्यान मिरजेतील एक सभेत भाजपा सांगली जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी संजय पाटील यांना अधिक मतदान करण्याचे आवाहन करत आपआपल्या मतदार संघात जे आमदार, तालुक्यात जे नेते संजयकाका पाटील यांना अधिक मताधिक्य देतील त्यांना पाच लाख रुपये बक्षीस देण्याची थेट ऑफर दिली होती.याची निवडणूक आचारसंहिता विभागाकडून गंभीर दखल घेत,पृथ्वीराज देशमुख यांच्या विरोधात मतदारांना आमिष दाखवल्याचा ठपका ठेवत आचारसंहिता भंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.देशमुख यांच्या विरोधात याबाबत मिरज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.तर अधिक मताधिकयाची ऑफर देशमुख यांच्याच अंगलट आली आहे. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.