सांगली - अन्य कोणत्याही समाजाच्या आरक्षणात मराठा समाजाचे आरक्षण सामील करणार नाही, असे मत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. अलमट्टी धरणाच्या उंची वाढवण्याबाबत मिळालेल्या मंजुरी बाबत राज्य सरकार कर्नाटकशी चर्चा करणार असल्याचेही जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. सांगलीमधील अप्पर तहसीलदार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत.
'मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण, अन्य समाजच्या आरक्षणमध्ये सामील करण्याचा कोणताही विचार नाही' - सांगली अप्पर तहसील कार्यालय उद्घाटन
अलमट्टीच्या बॅकवॉटरचा सांगली-कोल्हापूरच्या महापुराशी संबंध नसल्याचे समोर जरी आले असले तरी,आता केंद्र सरकारने कर्नाटकला अलमट्टी धरणची उंची वाढविण्यास मंजुरी दिली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार, कर्नाटक सरकारशी याबाबत चर्चा करेल, असे जयंत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण
सांगली - अन्य कोणत्याही समाजाच्या आरक्षणात मराठा समाजाचे आरक्षण सामील करणार नाही, असे मत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. अलमट्टी धरणाच्या उंची वाढवण्याबाबत मिळालेल्या मंजुरी बाबत राज्य सरकार कर्नाटकशी चर्चा करणार असल्याचेही जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. सांगलीमधील अप्पर तहसीलदार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत.
Last Updated : Oct 31, 2020, 9:59 PM IST