ETV Bharat / state

'राष्ट्रवादी नेत्यांची हत्या दुर्दैवी, पोलीस लवकर तपास करून आरोपींवर कारवाई करतील' - राष्ट्रवादी सांगली

पलूस तालुक्यातील खटाव येथील आनंदराव पाटील यांची हत्या करण्यात आली होती. तर, ६ फेब्रुवारीला थोडे मंगळ तालुक्यातील राष्ट्रवादीचे माजी पंचायत समिती सभापती मनोहर पाटील यांचीही हत्या झाली आहे.

JAYANT PATIL
जलसंपदा मंत्री जयंत पाटील
author img

By

Published : Feb 7, 2020, 6:15 PM IST

सांगली - जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नेत्यांची हत्या या दुर्दैवी घटना आहेत. सांगली पोलीस लवकर तपास करत आरोपींवर कारवाई करतील, असा विश्वास जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. ते आज (शुक्रवार) सांगलीमध्ये बोलत होते.

जलसंपदा मंत्री जयंत पाटील

हेही वाचा - खून का बदला खून? राष्ट्रवादी नेत्याच्या हत्ये प्रकरणी शिवसेना उपजिल्हाप्रमुखासह तिघांना अटक

सांगली जिल्ह्यात गेल्या पाच दिवसात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नेत्यांची हत्या झाली आहे. पलूस तालुक्यातल्या खटाव येथील आनंदराव पाटील यांची हत्या करण्यात आली होती. तर, सहा फेब्रुवारीला कवठेमहांकाळ तालुक्यातील राष्ट्रवादीचे माजी पंचायत समिती सभापती मनोहर पाटील यांचीही हत्या झाली आहे. दरम्यान, या दोन्ही खुनाच्या घटना अत्यंत दुर्दैवी असून याप्रकरणी सांगली पोलीस योग्य तपास करून आरोपींना शिक्षा देतील, असा विश्वास यावेळी मंत्री पाटील यांनी व्यक्त केला आहे.

Intro:
File name - mh_sng_04_jayant_patil_on_ncp_leder_murder_issue_byt_7203751

स्लग - राष्ट्रवादी नेत्यांची हत्या दुर्दैवी, पोलीस लवकर तपास करून आरोपींवर कारवाई करतील - जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील .

अँकर - सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या हत्ये या दुर्दैवी घटना आहेत,आणि सांगली पोलिस लवकर तपास करत आरोपींवर कारवाई करतील,असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे,ते आज सांगली मध्ये बोलत होते.

व्ही वो - सांगली जिल्ह्यात गेल्या पाच दिवसात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नेत्यांची हत्या झाली आहे. पलूस तालुक्यातल्या खटाव येथील आनंदराव पाटील यांची ध्यान फेब्रुवारी रोजी ची हत्या करण्यात आली आहे तर सहा फेब्रुवारी रोजी थोडे मंगळ तालुक्यातील राष्ट्रवादीचे माजी पंचायत समिती सभापती मनोहर पाटील यांची निर्घृण हत्या झाली आहे.या दोन्ही नेत्यांच्या हत्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी बोलताना या दोन्ही खुनाच्या घटना अत्यंत दुर्दैवी आहेत,आणि त्या खुनाच्या प्रकरणी सांगली पोलीस योग्य तपास लवकर करून आरोपींना प्रायश्चित देतील,असा विश्वास यावेळी मंत्री पाटील यांनी व्यक्त केला आहे.

बाईट - जयंतराव पाटील - जलसंपदा मंत्री .
Body:.....Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.