ETV Bharat / state

राम जेठमलानींच्या निधनाने शेतकऱ्यांचा वकील हरपला- रघुनाथदादा पाटील - शेतकरी संघटना नेते रघुनाथदादा पाटील

माजी केंद्रीय कायदा मंत्री व ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ राम जेठमलानी यांचे आज निधन झाले असून शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी शोक व्यक्त करत शेतकऱ्यांचा वकील हरपल्याची भावना रघुनाथदादा पाटील यांनी व्यक्त केली आहे. शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली देशातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवण्यासाठी नादारी अंतर्गत सुप्रीम कोर्टात राम जेठमलानी यांनी वकील म्हणून उत्कृष्टरित्या काम पाहिले होते.

रघुनाथदादा पाटील
author img

By

Published : Sep 8, 2019, 6:49 PM IST

सांगली- माजी मंत्री व कायदेतज्ज्ञ राम जेठमलानी यांच्या निधनावर शेतकरी संघटनेने शोक व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांचा वकील हरपल्याची भावना यावेळी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी व्यक्त केली आहे. ते सांगलीमध्ये बोलत होते.

रामजेठमलानींच्या निधनावर रघुनाथदादा पाटील यांची प्रतिक्रिया

माजी केंद्रीय मंत्री व ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ राम जेठमलानी यांचे निधन झाले आहे. यांच्या निधनावर शेतकरी संघटनेकडून शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी राम जेठमलानी यांच्या आठवणींना उजाळा देत जेठमलानी म्हणजे शेतकऱ्यांचे वकील होते त्यामुळे शेतकऱ्यांचा वकील हरपल्याची भावना पाटील यांनी व्यक्त केली आहे. शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली देशातील शेतकऱयांना कर्जमुक्त करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवण्यासाठी नादारी अंतर्गत सुप्रीम कोर्टमध्ये राम जेठमलानी यांनी वकील म्हणून उत्कृष्टरित्या काम पाहिले होते. शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय त्यांच्यामुळे सुप्रीम कोर्टाने दिला होता. ज्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जे अनैतिक असल्याचा निर्वाळा उच्च न्यायालयाकडून त्यावेळी देण्यात आल्याचे रघुनाथदादा पाटील यांनी स्पष्ट केले. त्यामुळे शेतकऱ्यांवर राम जेठमलानी यांचे खूप उपकार आहेत अशी भावना रघुनाथदादा पाटील यांनी व्यक्त करत जेठमलानी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

हेही वाचा- जेव्हा चंद्रकांत पाटलांना बघावी लागते कार्यकर्त्यांची वाट; सांगलीतील भाजप मेळाव्याकडे कार्यकर्त्यांनी फिरवली पाठ

Intro:File name - mh_sng_03_jethmalani_on_raghunath_patil_vis_01_7203751 -

mh_sng_03_jethmalani_on_raghunath_patil_byt_02_7203751

स्लग - शेतकरी वकील हरपला,राम जेठमलानी यांच्या निधनावर शेतकरी संघटना नेते रघुनाथदादा पाटील यांची प्रतिक्रिय....

अँकर - भाजपचे माजी मंत्री व कायदेतज्ज्ञ राम जेठमलानी यांच्या निधनावर शेतकरी संघटनेने शोक व्यक्त केलाय, शेतकऱ्यांचे वकील हरपल्याची भावना यावेळी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी व्यक्त केली आहे.ते सांगली मध्ये बोलत होते.Body:- भाजपाचे माजी केंद्रीय मंत्री व ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ राम जेठमलानी यांचं निधन झाले आहे यांच्या निधनावर शेतकरी संघटनेकडून शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी राम जेठमलानी यांच्या आठवणींना उजाळा देत राम जेठमलानी म्हणजे शेतकऱ्यांचे वकील होते.त्यामुळे शेतकऱ्यांचा वकील हरपल्याची भावना रघुनाथदादा पाटील यांनी व्यक्त केली आहे.शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली देशातील शेतकरयांना कर्ज मुक्त करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून शेतकऱ्यांच्या कर्जाचे माफी मिळवण्यासाठी नादारी अंतर्गत सुप्रीम कोर्ट मध्ये राम जेठमलानी यांनी वकील म्हणून उत्कृष्टरित्या काम पाहिलं होतं, आणि शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय रामजेठमलानी यांच्यामुळे सुप्रीम कोर्टाने दिला होता.ज्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जे अनैतिक असल्याचा निर्वाळा उच्च न्यायालयाकडून त्यावेळी देण्यात आल्याचं रघुनाथदादा पाटील यांनी स्पष्ट केले. त्यामुळे शेतकऱ्यांच्यावर राम जेठमलानी यांचा खूप मोठे उपकार आहेत,अशी भावना रघुनाथदादा पाटील यांनी व्यक्त करत जेठमलानी यांच्या निधनावर शोक व्यक्त केलं आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.