ETV Bharat / state

सांगलीत कराटेचा विश्वविक्रम, ८३३ कराटेपटूंनी १० मिनिटात मारले 'इतके' लाख पंच

सांगलीच्या ८३३ कराटेपटूंनी १० मिनिटात एकत्रित ५ लाख ५८ हजार ब्लॉक्स व ६ लाख ५८ हजार पंचेस मारण्याचा विक्रम नोंदवला आहे. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये याची नोंद झाली असून हा जागतिक विक्रम असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे.

karate blocks and punches world record in sangli
सांगलीत कराटेचा विश्वविक्रम, ८३३ कराटेपटूंनी १० मिनिटात मारले 'इतके' लाख पंच
author img

By

Published : Feb 2, 2020, 9:13 PM IST

सांगली - जिल्ह्यातील ८३३ कराटेपटूंनी १० मिनिटात एकत्रित ५ लाख ५८ हजार ब्लॉक्स व ६ लाख ५८ हजार पंचेस मारण्याचा विक्रम नोंदवला आहे. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये याची नोंद झाली असून हा जागतिक विक्रम असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. दरम्यान अद्याप यावर शिक्कामोर्तब झालेले नाही.

कन्नजुंकू कराटे चॅम्पियन्यस अ‌कॅडमीतर्फे महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सांगलीतील अरवाडे हायस्कुलच्या मैदानावर आज (ता. २ फेब्रुवारी ) सकाळी हा उपक्रम पार पडला.

माहिती देताना महेश भोकरे ...

यात ३ ते २१ वयोगटातील एक हजाराहून अधिक कराटेपटूंनी सहभाग नोंदवला होता. या विक्रमासाठी पहिल्या १० मिनीटांमध्ये ८३३ कराटेपटूंनी ५ लाख ५८ हजार ११० ब्लॉक्स मारले आणि त्यानंतरच्या १० मिनिटात ६ लाख ५८ हजार ७० पंचेस मारत विक्रम नोंदवला. दरम्यान, हा जागतिक विक्रम असल्याचा दावा आयोजक महेश भोकरे यांनी केला आहे.

Intro:
File name - mh_sng_01_karate_record_vis_01_7203751 - mh_sng_01_karate_record_vis_7203751

स्लग - सांगलीत कराटेचा विश्वविक्रम,800 खेळाडूनी १० मिनिटात लाखो ब्लॉक्स व पंच मारण्याचा केला विक्रम...

अँकर - सांगलीत कराटे मध्ये विक्रम करण्यात आला आहे.10 मिनिटात 800 हुन अधिक खेळाडूंनी एकत्रित 5 लाख 58 हजार ब्लॉक्स व 6 लाख 58 हजार पंचेस मारण्याचा विश्वविक्रम नोंदवला आहे.इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये याची नोंद झाली असून ,हा जागतिक विक्रम असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे.Body:कन्नजुंकू कराटे चॅम्पियन्यस अकॅडमीतर्फे सांगलीच्या आरवाडे हायस्कुल मध्ये कराटेचा विश्वविक्रम पार पडला.हा विश्वविक्रम करण्यासाठी 3 ते 21 वयोगटातील एक हजारहुन अधिक कराटेपट्टू सहभागी झाले होते.या विश्वविक्रमासाठी पहिल्या 10 मिनीट मध्ये आठशे तेत्तीस खेळाडूनी 5 लाख 58 हजार 110 ब्लॉक्स आणि त्यानंतर 10 मिनिटात 6 लाख 58 हजार 70 पंचेस मारले आहेत.या आधी इतक्या पंचेसच्या आकड्याचा विश्वविक्रम झालेला नव्हता.आणि या विक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली असून जागतिक पातळीवर असा रेकॉर्ड झाला नसून हा विश्वविक्रम असल्याचा दावा आयोजकांनी केली आहे.तर या विश्वविक्रमांसाठी आरवडे हायस्कूल आणि कन्नजुंकू कराटे चॅम्पियन्यस अकॅडमीने मोठी तयारी करत कराटेपट्टूना प्रशिक्षण दिले होते.कराटेच्या माध्यमातून मुलीच्या मध्ये स्वसंरक्षणा बद्दल धाडस वाढावे,यासाठी कन्नजुंकू कराटे चॅम्पियन्यस अकॅडमीतर्फे प्रशिक्षण दिले जाते.

बाईट- महेश भोकरे - आयोजक,कन्नजुंकू कराटे चॅम्पियन्यस अकॅडमी,सांगली.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.