ETV Bharat / state

''कडकनाथ' प्रकरणी सदाभाऊ खोतांचा राजीनामा घ्यावा'

कडकनाथ कोंबडी पालन घोटाळ्यावरून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या सदाभाऊ खोत यांनी धमकी सत्र सुरू केल्याचा आरोप सांगली जिल्हा सुधार समिती व विविध संघटनांनी केला आहे. तसेच मंत्री असणारे खोत हे असंसदीय भाषा वापरून धमकी देत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे. पत्रकार परिषदेमध्ये धमकीची आणि गलिच्छ भाषा वापरणे ही अतिशय गंभीर गोष्ट आहे.

सांगली जिल्हा सुधार समितीचे सदस्य
author img

By

Published : Sep 1, 2019, 6:51 PM IST

सांगली - कडकनाथ कोंबडी पालन घोटाळ्यावरून कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केलेल्या टीकेवर जिल्हा सुधार समितीने जोरदार आक्षेप नोंदवला आहे. खोत यांनी केलेली टीका बेताल आणि खालच्या पातळीची असल्याने मुख्यमंत्र्यांनी 24 तासात त्यांचा राजीनामा घ्यावा अन्यथा न्यायालयात जाऊ, असा इशारा समितीने दिला आहे.

सांगली जिल्हा सुधार समितीचे अमित शिंदे पत्रकारांशी बोलताना

हेही वाचा - ही तर ठगांची टोळी; सदाभाऊ खोतांचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल

कडकनाथ कोंबडी पालन घोटाळ्यावरून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या सदाभाऊ खोत यांनी धमकी सत्र सुरू केल्याचा आरोप सांगली जिल्हा सुधार समिती व विविध संघटनांनी केला आहे. तसेच मंत्री असणारे खोत हे असंसदीय भाषा वापरून धमकी देत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. पत्रकार परिषदेमध्ये धमकीची आणि गलिच्छ भाषा वापरणे ही अतिशय गंभीर गोष्ट आहे.

हेही वाचा - पूरस्थितीचा सामना करायला प्रशासनाला उशीर - सदाभाऊ खोत

महाराष्ट्राच्या एका मंत्र्यांने अशा पद्धतीची पत्रकार परिषद घेऊन असंसदीय भाषा वापरल्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करावी. तसेच कडकनाथ घोटाळ्याची स्वतंत्र यंत्रणेकडून चौकशी झाली पाहिजे आणि शेतकऱ्यांचे होत असणाऱ्या नुकसानीसाठी त्यांनी मदत जाहीर करावी, अशी मागणीही येथे सुधार समिती व विविध सामाजिक संघटनांनी केली आहे.

Intro:
File name - mh_sng_03_sudhar_samiti_on_khot_vis_01_7203751 - mh_sng_03_sudhar_samiti_on_khot_byt_03_7203751

स्लग - कडकनाथ कोंबडी घोटाळा प्रकरणी - कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोतांचा राजीनामा घ्यावा अन्यथा न्यायालयात जाऊ - सुधार समितीचा इशारा...

अँकर - कडकनाथ कोंबडी पालन घोटाळ्यावरून कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना केलेल्या टिकेवर जिल्हा सुधार समितीने जोरदार आक्षेप नोंदवला आहे. खोत यांनी केलेली टीका बेतला,आणि खालच्या पातळीची असल्याने मुख्यमंत्र्यांनी 24 तासात त्यांचा राजीनामा घ्यावा अन्यथा न्यायालयात जाऊ असा इशारा दिला आहे.Body:कडकनाथ कोंबडी पालन घोटाळ्यावरून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या सदाभाऊ खोत यांनी धमकी सत्र सुरू केल्याचा आरोप सांगली जिल्हा सुधार समिती व विविध संघटनांनी केला आहे.
तसेच मंत्री असणारे खोत हे असंसदीय भाषा वापरून घाणेरड्या पद्धतीची भाषा वापरून धमकी दिल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे.पत्रकार परिषदेमध्ये धमकीची आणि गलिच्छ भाषा वापरणे ही अतिशय गंभीर गोष्ट असून महाराष्ट्राच्या एका मंत्र्यांने अशा पद्धतीची पत्रकार परिषद घेऊन असंसदीय भाषा वापरल्या मुळे त्यांच्यावर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करावी तसेच फाळकूट गुंडावर जश्या प्रकारचा गुन्हा दाखल करतात तसाच गुन्हा सदाभाऊ खोत यांच्यावर दाखल करावा तसेच कडकनाथ घोटाळ्याची स्वतंत्र यंत्रणेकडून चौकशी झाली पाहिजे आणि शेतकऱ्यांचे होत असणाऱ्या नुकसानीसाठी त्यांनी त्यांना मदत जाहीर करावी तसेच त्यांच्या नुकसानीची जबाबदारी निश्‍चित करावी आणि सदाभाऊ खोतांच्या वक्तव्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी खोतांची आमदारकी रद्द करावी आणि पोलिसांनी 24 तासाच्या आत प्रतिबंधात्मक कारवाई करावी आणि केली नाही.तर नाईलाजास्तव पोलिसांविरुद्ध न्यायालयांमध्ये लागेल याची नोंद घ्यावी,अशी मागणी सांगलीत सुधार समिती व विविध सामाजिक संघटनांनी केली आहे.

बाईट: अमित शिंदे, सांगली जिल्हा सुधार समिती

बाईट: दिग्विजय पाटील आंदोलकConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.