ETV Bharat / state

पिस्तुल विक्री करणाऱ्या तरुणाला अटक; ६ जिवंत काडतुसांसह सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त - पिस्तुल

दिनेशकुमार चौधरी असे आरोपीचे नाव आहे. तो राजस्थानचा रहिवासी असून पिस्तुल विक्रीसाठी शहरात आल्याची माहिती गुंडा विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानंतर पथकाचे प्रमुख संतोष डोके यांनी सापळा रचून त्याला अटक केली.

जप्त केलेली काडतुसे
author img

By

Published : Mar 2, 2019, 12:46 PM IST

सांगली - पिस्तुल विक्रीसाठी शहरात आलेल्या तरुणाला गुंडा विरोधी पथकाने सापळा लावून अटक केली आहे. यात २ पिस्तुलांसह ६ जिवंत काडतुसे आणि सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शहरातील शिंदेमळा येथील लव्हिली सर्कल येथे ही कारवाई करण्यात आली.

माहिती देताना पोलीस

दिनेशकुमार चौधरी असे आरोपीचे नाव आहे. तो राजस्थानचा रहिवासी असून पिस्तुल विक्रीसाठी शहरात आल्याची माहिती गुंडा विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानंतर पथकाचे प्रमुख संतोष डोके यांनी सापळा रचून त्याला अटक केली. यावेळी तो फक्त पिस्तुल विक्रीसाठी सांगलीत आला असल्याची कबुली त्यांनी दिली. पिस्तुल कोणाला विकणार होता? तसेच आतापर्यंत किती पिस्तुले विकली? यासंदर्भातील अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Intro:सरफराज सनदी - सांगली .

स्लग - दोन पिस्तुलीसह एका परप्रांतीयला अटक,सहा जिवंत काडतुसेसह सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त.

Feed send - file name - _R_MH_1_SNG_02_MAR_2019_PISTUL_VIKRI_ATAK_SARFARAJ_SANADI - TO - _R_MH_3_SNG_02_MAR_2019_PISTUL_VIKRI_ATAK_SARFARAJ_SANADI

AV -

अँकर - दोन पिस्तुलीसह एका परप्रांतीयला अटक करण्यात आली आहे.पिस्तुल विक्रीसाठी सांगली मध्ये आला असता गुंडा विरोधी पथकाने सापळा रचून दिनेशकुमार चौधरी याला ताब्यात घेतले आहे.यावेळी संशयित चौधरीकडून सहा जिवंत काडतुसेसुद्धा जप्त करण्यात आले आहेत.Body:व्ही वो - सांगलीच्या शिंदेमळा येथील लव्हली सर्कल येथे एक संशियात इसम पिस्तुल घेऊन थांबल्याची माहिती सांगलीच्या गुंडा विरोधी पथकाला मिळाली.यानंतर पथकाचे प्रमुख संतोष डोके यांनी सापळा रचून दिनेशकुमार चौधरी,वय-३१,राहणार, झडोली ,राजस्थान.याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता,चौधरी याच्याकडे देशी बनावटीच्या दोन पिस्तुल ,सहा जिवंत काडतुसे असा सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.चौधरी हा राजस्थान मधून पिस्तुल विक्रीसाठी सांगलीत आला होता.अशी कबुली चौधरी याने दिली असल्याची माहिती गुंडा विरोधी पथकाचे प्रमुख संतोष डोके यांनी दिली आहे.तर हे पिस्तुल कोणाला विक्री करणार होता .याआधी कोणाला पिस्तुल विक्री केल्या आहेत .याची चौकशी पोलीस करत आहेत.

बाईट - संतोष डोके - प्रमुख- गुंडा विरोधी पथका - सांगली पोलीस . Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.