ETV Bharat / state

Gram Panchayat Election: अंधश्रद्धेचा कळस! ग्रामपंचायतीच्या पॅनलच्या बॅनरवरच करणी भानामतीचा धक्कादायक प्रकार - sangli district in front of panel banner

Gram Panchayat Election : महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली आहे. जिल्ह्यातल्या गावा-गावात ग्रामपंचायती निवडणुका चुरशीने सुरू आहे. स्थानिक पातळीवर पॅनलच्या (local level panel) माध्यमातून होणारा लढतीचा प्रचार अगदीजोमात आणि धुमधडाक्यात सुरू आहे. ( Hanuman Vikas Aghadi Panel) यामुळे राज्यात विविध भागातून निवडणुकीसंदर्भात वेगवेगळ्या बाबी समोर येत आहेत.

Gram Panchayat Election
Gram Panchayat Election
author img

By

Published : Dec 16, 2022, 1:16 PM IST

भानामतीचा केल्याचा धक्कादायक प्रकार

सांगली: जिल्ह्यातल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये रंग भरलेला असताना, आता करणी भानामतीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Gram Panchayat Election) खानापूरच्या एका ग्रामपंचायतीच्या पॅनलवरच थेट करणी-भानामती करण्यात आली आहे. तर वाळवा तालुक्यातील कनेगाव या ठिकाणी देखील भानामती केल्याचा प्रकार समोर आला आहे. जाधवनगर ग्रामपंचायतीसाठी निवडणूक (Jadhav Nagar Gram Panchayat Election) लढवणाऱ्या एका पॅनलवर चक्क करणी भानामती केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

ग्रामपंचायतीच्या आणि सरपंच पदाच्या निवडणुका: जिल्ह्यात प्रत्येक गावा- गावात ग्रामपंचायती निवडणुका चुरशीने सुरू आहे. ( Jadhav Nagar Gram Panchayat Election ) स्थानिक पातळीवर पॅनलच्या माध्यमातून होणारा लढतीचा प्रचार अगदी जोरात, जोमात आणि धुमधडाक्यात सुरू आहे. 18 डिसेंबर रोजी ग्रामपंचायतीच्या आणि सरपंच पदाच्या निवडणुका पार पडत आहेत. मतदानाला आता काही दिवसच शिल्लक राहिलेले असताना, एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

भानामतीचा प्रकार: प्रचाराबरोबर या घटनेत करणी- भानामतीचा प्रकार आढळून आला आहे. खानापूर तालुक्यातील जाधवनगर ग्रामपंचायतीसाठी निवडणूक लढवणाऱ्या एका पॅनलवर चक्क करणी भानामती केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गावामध्ये हनुमान विकास आघाडी पॅनलच्या ( Hanuman Vikas Aghadi Panel ) प्रचाराकरिता लावणाऱ्या बॅनरखाली हळदी, कुंकु आणि लिंबु ठेवण्यात आला आहे. थेट पॅनलच्या विरोधात करण्यात आलेल्या भानामती केल्याचा प्रकारामुळे गावात मोठ्या प्रमाणात खळबळ उडली आहे.

सध्या गावात चर्चा सुरू: वाळवा तालुक्यातल्या कनेगाव या ठिकाणी देखील करणी भानामतीचा प्रकार समोर आला आहे. गावाच्या बाहेर एका बुट्टीमध्ये काळी बाहुली, लिंबू, हळद- कुंकू, नारळ आणि हिरवे कापड असे वस्तू ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे. हा करणी भानामतीचा धक्कादायक प्रकार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्ताने झाल्याची चर्चा सध्या गावात सुरू आहे. सांगलीच्या खानापूर तालुक्यातील जाधव नगर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पॅनलच्या ( Jadhav Nagar Gram Panchayat Election ) पराभवासाठी एक वेगळाच हातखंडा वापरण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

असा घडला धक्कादायक प्रकार: तो म्हणजे अख्या पॅनलवर करणी भानामती केल्याचा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आहे. गावातील हनुमान विकास पॅनलच्या बॅनर समोर हळदी कुंकू आणि लिंबू ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.गावाच्या वेशीवर हनुमान विकास पॅनलच्यावतीने सर्व उमेदवारांचे फोटो व निवडणूक चिन्ह असलेले एक भले मोठे डिजिटल बॅनर रस्त्याच्या कडेला लावण्यात आले असून या बँनरच्या समोर दगड ठेवून त्याला हळद-कुंकू लावून दोन लिंबू ठेवण्यात आले आहेत. हा प्रकार समोर आल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.