सांगली - धनगर समाज आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते गोपीचंद पडळकर यांनी वंचितला आज रामराम ठोकला आहे. पक्षाशी कोणतेही मतभेद नसल्याचे स्पष्ट करत येत्या दोन दिवसांत पुढील राजकीय भूमिका स्पष्ट करणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच धनगर आरक्षण मुद्यावर भाजप सकारात्मक असल्याने कार्यकर्त्यांनी भाजपासोबत जाण्यासाठी दबाव वाढवल्याचे सांगत स्वगृही परतण्याचे संकेत दिले आहेत. त्यांच्याशी बातचीत केली आहे,आमचे सांगलीचे ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी सर्फराज सनदी यांनी.
EXCLUSIVE: 'वंचित'चा आणखी एक मोहरा गळाला, गोपीचंद पडळकर लवकरच स्वगृही? - महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
गोपीचंद पडळकरांनी धनगर आरक्षण मुद्यावर भाजप सकारात्मक असल्याने कार्यकर्त्यांनी भाजपासोबत जाण्यासाठी दबाव वाढवल्याचे सांगत स्वगृही परतण्याचे संकेत दिले आहेत. त्यांच्याशी बातचीत केली आहे,आमचे सांगलीचे ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी सर्फराज सनदी यांनी.
सांगली - धनगर समाज आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते गोपीचंद पडळकर यांनी वंचितला आज रामराम ठोकला आहे. पक्षाशी कोणतेही मतभेद नसल्याचे स्पष्ट करत येत्या दोन दिवसांत पुढील राजकीय भूमिका स्पष्ट करणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच धनगर आरक्षण मुद्यावर भाजप सकारात्मक असल्याने कार्यकर्त्यांनी भाजपासोबत जाण्यासाठी दबाव वाढवल्याचे सांगत स्वगृही परतण्याचे संकेत दिले आहेत. त्यांच्याशी बातचीत केली आहे,आमचे सांगलीचे ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी सर्फराज सनदी यांनी.
file name - mh_sng_02_padalkar_sodchithhi_on_vanchit_121_7203751
स्लग- गोपीचंद पडळकर यांचा वंचितला रामराम,भाजपात स्वगृही परतेचे दिले संकेत..भूमिका मात्र दोन दिवसात करणार स्पष्ट...
अँकर - धनगर समाजाचे व वंचित बहुजन आघाडीचे नेते गोपीचंद पडळकर यांनी वंचितला आज रामराम ठोकत सोडचिठ्ठी दिली आहे.पक्षाशी मतभेद नसल्याचे स्पष्ट करत येत्या दोन दिवसात पुढील राजकीय भूमिका स्पष्ट करणार असल्याचे जाहीर केले आहे.तसेच धनगर आरक्षण मुद्दावर भाजपा सकारात्मक असल्याने कार्यकर्त्यांनी भाजपासोबत जाण्यासाठी दबाव वाढवल्याचे सांगत स्वगृही भाजपात परतण्याचे संकेत गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे.त्यांच्याशी बातचीत केली आहे,आमचे सांगलीचे ईटीव्ही भारत प्रतिनिधी सरफराज सनदी यांनी...
Body:.
Conclusion: