ETV Bharat / state

सांगलीचा महापूर : ब्रह्मनाळमध्ये सापडल्या सोन्याच्या दागिन्यांच्या पिशव्या

ब्रह्मनाळ येथे पुरात वाहून आलेल्या पिशव्यांमध्ये लाखो रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्यांचा ऐवज सापडला आहे. ज्या ठिकाणी बोट उलटून 17 जणांचा मृत्यू झाला होता, त्याच ठिकाणी या पिशव्या सापडल्या आहेत.

ब्रह्मनाळ येथे सापडल्या सोन्याच्या दागिन्यांच्या पिशव्या
author img

By

Published : Aug 15, 2019, 6:04 PM IST

सांगली - ब्रह्मनाळ येथे पुरात वाहून आलेल्या पिशव्यांमध्ये लाखो रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्यांचा ऐवज सापडला आहे. ज्या ठिकाणी बोट उलटून 17 जणांचा मृत्यू झाला होता, त्याच ठिकाणी या पिशव्या सापडल्या आहेत.

ब्रह्मनाळ येथे सापडल्या सोन्याच्या दागिन्यांच्या पिशव्या

या परिसरात अनेक कापडी पिशव्या सापडल्या असून त्यातील तीन पिशव्यांमध्ये सोन्याचे दागिने आढळून आले आहेत. या घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून या पिशव्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. दरम्यान, दागिन्यांच्या मुळ मालकाचा शोध पोलीस घेत आहेत.

Intro:Feed send ftp

File name - mh_sng_05_sone_dagine_pishvya_vis_01_7203751 - mh_sng_05_sone_dagine_pishvya_vis_04_7203751

अँकर - ब्रह्मनाळ येथे सापडल्या सोन्याच्या दागिन्यांचा पिशव्या....

अँकर - सांगलीच्या ब्रह्मनाळ येथे पुरातून वाहून आलेल्या पिशव्यांमधून सोन्याच्या दागिन्यांचा ऐवजी सापडलाय,ज्या ठिकाणी बोट उलटून 17 जणांचा मृत्यू झाला होता,त्याच ठिकाणी या सोन्याच्या दागिन्यांच्या पिशव्या सापडले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.Body:कृष्णा नदीच्या महापुरा मध्ये संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणारी घटना ब्रह्मनाळ येथे घडली होती, बोट उलटून पाण्यात बुडून याठिकाणी 17 जणांचा मृत्यू झाला होता.आणि आज ज्या ठिकाणी ही बोध उलटली होती.तिथे मोठ्या प्रमाणात पिशव्या सापडले आहेत. कापडी पिशव्यांचे गठ्ठेच्या गठ्ठे याठिकाणी सापडले असून यामध्ये तीन पिशव्या सोन्याचे दागिने आढळून आले आहेत, महिलांच्या अंगावरील हे सोन्याचे हार आहेत.लाखो रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असून याची माहिती मिळताच,या ठिकाणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करत या सोन्याच्या दागिन्यांच्या पिशव्या ताब्यात घेतले आहेत.तर या पिशव्या मृत झालेल्या कुटुंबापैकी कोणाचे आहेत, की अन्य कोणाचे ? याबाबतचा तपास सुरू करण्यात आला आहे.मात्र लोक कशा पद्धतीने आपला संसार गोळा करून निघाले होते,हे या ठिकाणी पाहायला मिळत होते.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.