ETV Bharat / state

जमीनीचा मोबदला मिळत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन.. - agitation

सर्वच शासकीय कार्यालयांनी आम्हाला भरपूर त्रास दिला आहे. मोबदला मिळत नसल्याने निराश होत आंदोलन करण्याची वेळ आमच्यावर आल्याचे शेतकरी सांगत आहेत.

आंदोलन करताना शेतकरी
author img

By

Published : May 19, 2019, 4:39 AM IST

सांगली - जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात जमिनीचा मोबदला मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी थेट कालव्मयात उतरत जलसमाधी आंदोलन सुरु केले आहे. कालव्यासाठी जमिनी घेऊन अद्याप मोबदला देण्यात सरकार टाळाटाळ करत असल्याने आटपाडीच्या पडळकरवाडी येथील शेतकऱ्यांनी हे आंदोलन केले आहे.

आंदोलन करताना शेतकरी

सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील पिंपरी बुद्रुक,पडळकरवाडी येथील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी टेंम्भू कालव्यासाठी शासनाकडून संपादीत करण्यात आल्या.या जमिनीच्या बदल्यात मोबदला देण्याचे शेतकऱ्यांना आश्वासन देण्यात आले होते. याबाबत संबंधित अधिराऱ्यांसोबत अनेक वेळा शेतकऱ्यांच्या बैठकाही घेण्यात आल्या होत्या. प्रत्येक बैठकीत मोबदला देण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले जात असे. मात्र, अद्याप शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला मिळाला नाही.

कालव्यासाठी शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी घेण्यात आल्या होत्या तिथे आता कालवे बांधण्यात आले आहेत. मोबदला न मिळाल्यामुळे मागील महिन्यात शेतकऱ्यांनी कालव्याचे आवर्तण रोखले होते. मात्र, दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांनी माघार घेत कालव्यात पाणी सोडण्यास परवांगी दिली होती. मात्र, भूमिअभिलेख कार्यालयातून शेतकऱ्यांना मोबदला मिळवून देण्यासाठी कोणतीच हालचाल होत नसल्यामुळे आक्रमक शेतकऱ्यांनी थेट कालव्याच्या पाण्यातच उतरत जलसमाधी आंदोलन सुरु केले आहे. सर्वच शासकीय कार्यालयांनी आम्हाला भरपूर त्रास दिला आहे. मोबदला मिळत नसल्याने निराश होत आंदोलन करण्याची वेळ आमच्यावर आल्याचे शेतकरी सांगत आहेत.

Intro:सरफराज सनदी - सांगली .

avb

Feed send file name - MH_SNG_JALSAMADHI_ANDOLAN_18_MAY_2019_VIS_1_7203751 - MH_SNG_JALSAMADHI_ANDOLAN_18_MAY_2019_BYT_1_7203751

स्लग - जमीनीचा मोबदला मिळत नसल्याने, संतप्त शेतकरयांचे जलसमाधी आंदोलन..

अँकर - जमिनीचा मोबदला मिळत नसल्याने शेतकरयांनी थेट कॅनॉल मध्ये जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे. कॅनॉलसाठी जमिनी घेऊन अद्याप मोबदला देण्यात सरकारकडून टाळाटाळ करत असल्याने आटपाडीच्या पडळकरवाडी येथील शेतकरयांनी हे आंदोलन केले आहे.Body:सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील पिंपरी बुद्रुक,पडळकरवाडी
येथील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी टेम्भू कालव्यासाठी शासनाकडून संपादन
करण्यात आल्या.या जमिनीच्या बदल्यात मोबदला देण्याचे शेतकरयांना आश्वासन देण्यात आले, तर या बाबत अधिकारी, याच्या बरोबर अनेक वेळ शेतकरयांच्या बैठका झाल्या होत्या.अनेक बैठकीत गट दुरुस्त करून देण्याचे व भरपाई देण्याचे ठरले,मात्र अजून नुकसान भरपाई शेतकरयांना मिळाली नाही.तर ज्या जमिनी घेण्यात आल्या आहेत. त्याठिकाणी कालवे तयार झाले आहेत.तर जमिनीचा मोबदला मिळावा यासाठी मागील महिन्यात शेतकऱ्यांनी कालव्याचे आवर्तण रोखले होते.पण दुष्काळ परिस्थिती लक्षात घेत,त्यावेळी पाणी सोडले होते.मात्र भूमिअभिलेख कार्यालयातून कोणतीही हालचाल करत
नसल्याने आक्रमक शेतकरयांनी थेट कालव्यात आंदोलन केले आहे. कालव्यातील पाण्यात उतरून जलसमाधी आंदोलन केले आहे.तर सर्वच शासकीय कार्यालयाने आम्हाला भरपूर त्रास दिला आहे,आणि मोबदला मिळत नसल्याने आम्ही निराश होऊन हे आंदोलन हे आंदोलन करण्यात वेळ आल्याचे शेतकरयांनी सांगितले आहे.

बाईट :- सदाशिव पुकले - शेतकरी ,बाधित शेतकरी, पडळकरवाडी. सांगली.Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.