ETV Bharat / state

दहशतवादी हल्ल्याचे जिल्ह्यात संतप्त पडसाद ,अनेक गावात बंद, तर ठीकठिकाणी पाकिस्तान विरोधात निदर्शने. भाजपाकडून वाहण्यात आली श्रद्धांजली... - martyrs

काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याचे सांगली जिल्ह्यात संतप्त पडसाद उमटत आहेत. सैन्य दलावरील हल्ल्याच्या निषेधार्थ अनेक गावांत कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.

ATTACK
author img

By

Published : Feb 15, 2019, 5:43 PM IST

सांगली - काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याचे सांगली जिल्ह्यात संतप्त पडसाद उमटत आहेत. सैन्य दलावरील हल्ल्याच्या निषेधार्थ अनेक गावांत कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. तर शिवसेनेकडून पाकिस्तानच्या ध्वजाचे दहन करण्यात आले. भाजपकडून सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत वीरमरण आलेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

Pulwama attack
undefined

काश्मीरच्या पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे ४२ जवानांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे देशभरात संतप्त व्यक्त करण्यात येत आहे. सांगली जिल्ह्यातही याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. जिल्ह्यातील अनेक गावात दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. अनेक ठिकाणी पाकिस्तानच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. तर शिवसेनेकडून सांगलीमध्ये पाकिस्तानच्या ध्वजाचे दहन करत निषेध नोंदवण्यात आला.

कॉलेज कॉर्नर याठिकाणी संतप्त शिवसैनिकांनी पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तर भाजपकडून हल्ल्याचा निषेध नोंदवत मृत जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. जिल्ह्याचे पालकमंत्री व सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत यावेळी मृत सैनिकांना अभिवादन करण्यात आले. यावेळी सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ, महापौर संगीत खोत यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Intro:सरफराज सनदी - सांगली .

R_MH_1_SNG_15_FEB_2019_KASHMIR_HALLA_PADSAAD_SARFARAJ_SANADI - TO - R_MH_6_SNG_15_FEB_2019_KASHMIR_HALLA_PADSAAD_SARFARAJ_SANADI

स्लग - दहशतवादी हल्ल्याचे जिल्ह्यात संतप्त पडसाद ,अनेक गावात बंद, तर ठीकठिकाणी पाकिस्तान विरोधात निदर्शने. भाजपाकडून वाहण्यात आली श्रद्धांजली...

अँकर - काश्मीर मधील दहशतवादी हल्ल्याचे सांगली जिल्ह्यात संतप्त पडसाद उमटत आहेत.सैन्यदलावरील हल्ल्याच्या निषेधार्थ अनेक गावांत कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.तर शिवसेनेकडून पाकिस्तानच्या ध्वजाचे दहन करण्यात आले.तर भाजपाकडून सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. Body:व्ही वो - काश्मीरच्या पुलवामा झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे ४२ जवान शहीद झाले आहेत.या घटनेचे देशभरात संतप्त व्यक्त होत आहे.सांगली जिल्ह्यातही याचे तीव्र पडसाद उमटले आहेत.जिल्ह्यातील अनेक गावात आतंकवादी हल्ल्याच्या निषेधार्थ कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. अनेक ठिकाणी पाकिस्तानच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले आहे.तर शिवसेनेकडून सांगली मध्ये पाकिस्तानच्या ध्वजाचे दहन करत निषेध नोंदवण्यात आले आहे.कॉलेजे कॉर्नर याठिकाणी संतप्त शिवसैनिकांनी पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तर भाजपाकडून हल्ल्याचा निषेध नोंदवत शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.जिल्ह्याचे पालकमंत्री व सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत यावेळी शहिदांना अभिवादन करण्यात आले.यावेळी सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ, महापौर संगीत खोत यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

बाईट - सुभाष देशमुख - पालकमंत्री व सहकार मंत्री.

बाईट - अनिल शेटे - शहर उपप्रमुख ,शिवसेना, सांगली.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.