ETV Bharat / state

'हे सरकार सूड उगवणारे नाही'; मुख्यमंत्री ठाकरेंचा भाजपला टोला - chief minister udhhav Thackeray speak

दूध संघाचे अध्यक्ष विनायक पाटील यांनी ठाकरेंना दिलेल्या अडचणीच्या यादीवरून बोलताना ठाकरे यांनी आता सरकार बदलले आहे, आणि हे सरकार सूड उगवणारे नाही, तसेच जे चांगले आहे ते टिकवणे एवढंच नाही तर ते वाढवणे हे, या सरकारचे उद्दिष्ट असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट करत, चांगल्या गोष्टी संपवून टाकणे आणि वाईट गोष्टी झाकून ठेवणे, हे या सरकारचे उद्दिष्ट नाही, असे मत व्यक्त करत भाजपला टोला लगावला आहे.

sangli
'हे सरकार सूड उगवणारे नाही' मुख्यमंत्री ठाकरेंचा भाजपला टोला
author img

By

Published : Jan 17, 2020, 8:17 PM IST

सांगली - 'आता सरकार बदलले आहे आणि हे सरकार सूड उगवणारे नाही' असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला आहे. इस्लामपूर येथे राजारामबापू दूध संघाच्या विविध प्रकल्पांच्या शुभारंभ कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.

'हे सरकार सूड उगवणारे नाही' मुख्यमंत्री ठाकरेंचा भाजपला टोला

हेही वाचा - सांगली बंद ! शिवप्रतिष्ठानच्या आवाहनाला संमिश्र प्रतिसाद

सांगलीच्या इस्लामपूरमध्ये मुख्यमंत्री ठाकरे हे राजारामबापू पाटील यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने दौऱ्यावर आहेत. यावेळी राजारामबापू दूध संघाच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या दूध भुकटी प्रकल्प आणि पशुखाद्य प्रयोगशाळेचे उद्घाटनाचा कार्यक्रम मुख्यमंत्री ठाकरे यांच्याहस्ते संपन्न झाला. यावेळी दूध संघाचे अध्यक्ष विनायक पाटील यांनी ठाकरेंना दिलेल्या अडचणीच्या यादीवरून बोलताना ठाकरे यांनी आता सरकार बदलले आहे आणि हे सरकार सूड उगवणारे नाही, तसेच जे चांगले आहे ते टिकवणे एवढंच नाही तर ते वाढवणे हे, या सरकारचे उद्दिष्ट असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट करत, चांगल्या गोष्टी संपवून टाकणे आणि वाईट गोष्टी झाकून ठेवणे, हे या सरकारचे उद्दिष्ट नाही, असे मत व्यक्त करत भाजपला टोला लगावला आहे.

हेही वाचा - संजय राऊत यांची हकालपट्टी करा; संभाजी भिडेंची मागणी

याप्रसंगी जलसंपदामंत्री जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, मंत्री विश्वजीत कदम यांच्यासह मान्यवर मंडळी उपस्थित होते.

Intro:
File name - mh_sng_03_udhav_on_bjp_vis_01_7203751 - mh_sng_03_udhav_on_bjp_vis_04_7203751

स्लग - हे सरकार सूड उगवणारे नाही मुख्यमंत्री ठाकरेंचा भाजपाला टोला.…

अँकर - हे सरकार सूड उगवणारे नाही, अश्या शब्दात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी भाजपाला टोला लगावला आहे. इस्लामपुर येथे राजारामबापू दूध संघाच्या विविध प्रकल्पांच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.

व्ही वो - सांगलीच्या इस्लामपूर मध्ये मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे राजारामबापू पाटील यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने दौऱ्यावर आहेत.यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याहस्ते राजारामबापू दूध संघाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या दूध भुकटी प्रकल्प आणि पशुखाद्य प्रयोगशाळेचे उद्घाटन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाला.याप्रसंगी जलसंपदा मंत्री जयंत पाटील ,ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ,सहकार मंत्री बाळासाहेब पाटील,
गृहराज्य मंत्री सतेज पाटील,कृषी राज्य मंत्रीविश्वजीत कदम यांच्यासह मान्यवर मंडळी उपस्थित होते.यावेळी दूध संघाचे अध्यक्ष विनायक पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या अडचणीच्या याद्यावरून बोलताना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आता सरकार बदलले आहे, आणि हे सरकार सूड उगवणारे नाही,तसेच जे चांगले आहे ,ते टिकवणे एवढंच नाही तर ते वाढवणे हे ,या सरकारचे उद्दिष्ट असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट करत चांगल्या गोष्टी संपवून टाकणे आणि वाईट गोष्टी झाकून ठेवने,हे या सरकारचे उद्दिष्ट नाही,असे मत व्यक्त करत ठाकरे यांनी भाजपाला टोला लगावला आहे.

Body:.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.