ETV Bharat / state

पाण्यात पाऊल तरी ठेवायचं होतं...मुख्यमंत्र्यांच्या पूर पाहणी दौऱ्याबद्दल पूरग्रस्तांचा संताप - सांगली पूर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पूर परिस्थिती पाहणीसाठी सांगलीत गेले होते. पण मुख्यमंत्र्यांना या दौऱ्यादरम्यान पूरग्रस्तांच्या संतापाला सामोरे जावे लागले आहे. पूर परिस्थिती पहायला आलेल्या मुख्यमंत्र्यांनी एक पाऊल तरी पाण्यात टाकायचे होते, असा संताप नागरिकांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्र्यांच्या पूर पाहणी दौऱ्याबद्दल पूरग्रस्तांचा संताप
author img

By

Published : Aug 10, 2019, 2:31 PM IST

Updated : Aug 10, 2019, 3:32 PM IST

सांगली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पूर परिस्थिती पाहणीसाठी सांगलीत गेले आहे. पण मुख्यमंत्र्यांना दौऱ्यादरम्यान पूरग्रस्तांच्या संतापाला सामोरे जावे लागले आहे. यावेळी संतप्त पूरग्रस्तांनी मुख्यमंत्री मुर्दाबादच्या घोषणा दिल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या पूर पाहणी दौऱ्याबद्दल पूरग्रस्तांचा संताप

पूरपरिस्थिती पाहणीसाठी मुख्यमंत्री सांगलीत मात्र पूरग्रस्तांनी व्यक्त केला संताप

महापूरा येऊन तब्बल पाच दिवस लोटल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सांगलीत पूरग्रस्तांच्या भेटीला पोहोचले आहेत. सांगलीतील हिराबाग चौक या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी लष्कराच्या जवानंकडून पूरस्थिती आणि बाहेर काढण्यात येणाऱ्या नागरिकांच्या बाबतचा आढावा घेतला. मात्र सांगलीवाडी येथील पूरग्रस्त नागरिकांनी मुख्यमंत्र्यांच्या या उशिरा येऊन पूर पाहणी करण्याबाबत रोष व्यक्त केला आहे.

chief-minister-devendra-fadanvis-flood-surveillance
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सांगलीत पूरग्रस्तांच्या भेटीला

इतर नेते आणि नागरिकांप्रमाणेच मुख्यमंत्री याठिकाणी आले आणि गेले अशा संतप्त प्रतिक्रिया पूरग्रस्त नागरिकांनी व्यक्त केले आहेत. प्रत्यक्ष पूरग्रस्त भागात जाऊन मुख्यमंत्र्यांनी पाहणी करायला हवी होती, किमान पुराच्या पाण्यात एक पाऊल तरी ठेवायला हवे होते, असा संताप पूरग्रस्तांनी व्यक्त केला आहे.

Feed send whtsअँप

स्लग -  पूरपरिस्थिती पाहणीसाठी मुख्यमंत्री सांगलीत ,मुख्यमंत्र्यांच्या पूर पाहणीवर पूरग्रस्तांना व्यक्त केला संताप..

अँकर - तब्बल पाच दिवसानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सांगलीच्या पूरग्रस्तांच्या भेटीला पोहोचले आहेत, सांगलीतील हिराबाग चौक या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी आर्मी कडून पूरस्थिती आणि बाहेर काढण्यात येणाऱ्या नागरिकांच्या बाबतचा आढावा घेतला आहे.मात्र यावेळी सांगलीवाडीकर पूरग्रस्त नागरिकांनी मुख्यमंत्र्यांच्या पाहणी बाबत रोष व्यक्त केला आहे नागरिकांप्रमाणेच मुख्यमंत्री याठिकाणी आले आणि गेले अशा संतप्त प्रतिक्रिया पूरग्रस्त नागरिकांनी व्यक्त केले आहेत. पूरग्रस्त भागात मुख्यमंत्र्यांनी जाऊन पाहणी करायला हवी होती,किमान पुराच्या पाण्यात एक पाऊस तर ठेवा ठेवायला हवं होतं, असा संताप पूरग्रस्त नागरिकांनी व्यक्त केला आहे.

Last Updated : Aug 10, 2019, 3:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.