ETV Bharat / state

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना नितेश राणे यांची जीभ घसरली, म्हणाले... - नितेश राणे यांची जीभ घसरली

भाजप आमदार नितेश राणे ( BJP MLA Nitesh Rane ) यांची जीभ पुन्हा घसरली. चपटा पाय असलेल्या माणसाचे अडीच वर्षे झाली आहेत म्हणजेच महाराष्ट्राला पणवती लागून अडीच वर्षे झाली, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) यांच्यावर टीका केली. मिरजेत भाजपच्या वतीने विविध विकास कामांच्या उद्धाटन समारंभावेळी ते बोलत होते.

राणे
राणे
author img

By

Published : Jun 1, 2022, 3:41 PM IST

सांगली - भाजप आमदार नितेश राणे ( BJP MLA Nitesh Rane ) यांची जीभ पुन्हा घसरली. चपटा पाय असलेल्या माणसाचे अडीच वर्षे झाली आहेत म्हणजेच महाराष्ट्राला पणवती लागून अडीच वर्षे झाली, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) यांच्यावर टीका केली. मिरजेत भाजपच्या वतीने विविध विकास कामांच्या उद्धाटन समारंभावेळी ते बोलत होते.

बोलताना आमदार राणे

शब्द न पाळणारे मुख्यमंत्री राज्यावर बसलेले - उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांना शब्द दिला होता. राज्या आपण एकत्र सत्ता स्थापन करू. पण, त्यांनी आपला शब्द न पाळत पाठीत खंजीर खुपसला. शब्द न पाळणारे मुख्यमंत्री आज राज्यावर बसलेले आहेत, अशा शब्दात आमदार राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

हेही वाचा - Widow Tradition Stop : विधवेला'सुवासिनी'करण्याचा ऐतिहासिक निर्णय,"इनामधामणी"चे क्रांतिकारक पाऊल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.