ETV Bharat / state

भवितव्य अंधारमय वाटत असल्याने काही नेते सत्तेच्या आश्रयाला - आण्णासाहेब डांगे

आपले भवितव्य अंधारमय वाटत असल्याने काही नेते सत्तेच्या आश्रयाला जाण्यासाठी धडपडत आहेत. अशा शब्दात भाजपात जाणाऱ्या नेत्यांवर माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आण्णासाहेब डांगेंनी टीका केली आहे.

author img

By

Published : Jul 29, 2019, 9:05 PM IST

भवितव्य अंधारमय वाटत असल्याने काही नेते सत्तेच्या आश्रयाला - आण्णासाहेब डांगे

सांगली - भाजपमध्ये जाणाऱ्यांना आपले भवितव्य अंधारमय वाटत असेल कदाचित त्यामुळेच सत्तेच्या आश्रयाला काही नेते जात आहेत, अशी खरमरीत टीका राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांवर केली आहे.

भवितव्य अंधारमय वाटत असल्याने काही नेते सत्तेच्या आश्रयाला - आण्णासाहेब डांगे

नव्या पिढीच्या नेतृत्वाखाली पक्ष पुन्हा उभारी घेईल

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजप आणि शिवसेनेमध्ये पक्षांतर मोठ्या प्रमाणात होत आहे. राष्ट्रवादीतील या आऊट गोइंगबद्दल बोलताना राष्ट्रवादीचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे यांनी पक्ष सोडणाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. भाजपमध्ये जाणाऱ्यांना कदाचित आपले भवितव्य अंधारमय वाटत असेल, म्हणून ते जात असावेत. पण राष्ट्रवादीतुन बाहेर पडल्यामुळे राष्ट्रवादीवर याचा काही परिणाम होणार नाही. राष्ट्रवादीची नवी पिढी तयार आहे, नव्या पिढीच्या नेतृत्वाखाली पक्ष पुन्हा उभारी घेईल, असा विश्वास डांगे यांनी यावेळी व्यक्त केला.

Intro:सरफराज सनदी - सांगली .

AVB

Feed send file name - mh_sng_03_dange_on_bjp_going_ncp_leder_vis_1_7203751

स्लग - भवितव्य अंधारमय वाटत असल्याने सत्तेच्या आश्रयाला,भाजपात जाणाऱ्या नेत्यांवर माजी मंत्री आण्णासाहेब डांगेंची टीका..

अँकर - भाजपमध्ये जाणाऱ्याना आपले भवितव्य अंधारमय वाटत असेल,त्यामुळे सत्तेच्या आश्रयाला जात आहेत.अशी खरमरीत टीका माजी मंत्री राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे यांनी भाजपा मध्ये प्रवेश करणाऱ्या राष्ट्रवादी नेत्यांवर केली आहे.ते सांगली मध्ये बोलत होते.Body:राष्ट्रवादी काँग्रेस मधून मोठ्या प्रमाणात भाजप आणि शिवसेनेमध्ये पक्षांतर होत आहे.राष्ट्रवादीतील या आउटगोइंव वरूम राष्ट्रवादीचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे यांनी पक्ष सोडणारयांच्यावर जोरदार टीका केली आहे.भाजपमध्ये जाणाऱ्याना आपले भवितव्य अंधारमय वाटत असेल, त्यामुळं राष्ट्रवादीचे काही लोक सत्तेच्या आश्रयाला जात आहेत.अशी खरमरीत टीका राष्ट्रवादीच्या नेत्यांवर केली आहे.
पण राष्ट्रवादीतुन बाहेर पडल्यामुळे राष्ट्रवादीला काही परिणाम होणार नाही, नवी पिढी तयार आहे,नव्या पिढीच्या नेतृत्वाखाली पक्ष पुन्हा उभारी घेईल,असा विश्वास डांगे यांनी व्यक्त करत राज्यात फोडाफोडीचं राजकारण केलं जात आहे, असे मी म्हणनार नाही,पण जे काही चाललं आहे ते योग्य नाही, असं मत यावेळी अण्णासाहेब डांगे यांनी व्यक्त केला आहे.

बाईट - आण्णासाहेब डांगे- माजी मंत्री व जेष्ठ नेते - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.