ETV Bharat / state

NRC व CAB विरोधात मिरजेत निघाला लक्षवेधी सर्वधर्मीय मोर्चा - Citizenship Improvement Act News

एनआरसी आणि कॅब विरोधात मिरजेत आज भव्य सर्वधर्मीय मोर्चा काढण्यात आला. या वेळी 'एनआरसी व सीएबी' विधेयक केंद्र सरकारने तातडीने रद्द करावे, अशी जोरदार मागणी करण्यात आली

all-religions-front-went-against-the-nrc-and-the-cab
NRC व CAB विरोधात मिरजेत निघाला लक्षवेधी सर्वधर्मीय मोर्चा
author img

By

Published : Dec 20, 2019, 5:40 PM IST

सांगली - एनआरसी आणि कॅब विरोधात मिरजेत आज भव्य असा सर्वधर्मीय मोर्चा काढण्यात आला. या मोर्चा मध्ये मिरजेतील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संविधाना विरोधी असणारे 'एनआरसी व सीएबी' विधेयक केंद्र सरकारने तातडीने रद्द करावे, अशी जोरदार मागणी या मोर्चाद्वारे करण्यात आली.

हेही वाचा - मोबाईल चोर टोळीचा पर्दाफाश, दोघांना अटक

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक विरोधात देशभर संतप्त पडसाद उमटत आहेत. सांगली जिल्ह्यातील मिरज शहरात 'एनआरसी व सीएबी' विधेयका विरोधात सर्व धार्मिय मोर्चा काढण्यात आला. मुस्लीम समाजाच्यावतीने पुकारण्यात आलेल्या, या मोर्चात अनेक राजकीय पक्ष व इतर धार्मिय नेत्यांनी सहभाग घेतला होता. हजारोंच्या संख्येने निघालेल्या या मोर्चात मुस्लिम बांधवांची संख्या ही लक्षणीय होती. हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक असणाऱ्या ख्वाजा मीरासाहेब दरग्या पासून प्रांत कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. शहरातल्या प्रमुख मार्गावरून शिस्तबद्ध पणे हा मोर्चा निघाला. एनआरसी व कॅब विधेयक रद्द करा, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. इन्कलाब जिंदाबाद, वंदे मातरम, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाच्या घोषणांनी यावेळी शहर दुमदुमून निघाले.

हेही वाचा - ..तर गोवंश हत्या बंदी कायदा रद्द करा; रघुनाथ पाटलांची मागणी

Intro:

File name - mh_sng_02_nrc_aginest_morcha_vis_01_7203751 - to -- mh_sng_02_nrc_aginest_morcha_vis_01_7203751

स्लग - NRC व CAB विरोधात मिरजेत निघाला लक्षवेधी सर्वधर्मीय मोर्चा..

अँकर - एनआरसी आणि कॅब विरोधात मिरजेत आज भव्य असा सर्वधर्मीय मोर्चा काढण्यात आला.या मोर्चा मध्ये मिरजेतील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.संविधान विरोधी असणारा विधेयक केंद्र सरकारने तातडीने रद्द करावे,अशी जोरदार मागणी या मोर्चाद्वारे करण्यात आली.
Body:नागरिकत्व दुरुस्ती विधेयक विरोधात देशभर संतप्त पडसाद उमटत आहेत.सांगलीच्या मिरजेतही मंजूर विधेयक विरोधात सर्व धार्मिय मोर्चा काढण्यात आला.मुस्लीम समाजाच्यावतीने पुकारण्यात आलेल्या,या मोर्चात अनेक राजकीय पक्ष व इतर धार्मिय नेत्यांनी सहभाग घेतला होता. हजारोंच्या संख्येने निघालेल्या या मोर्चात मुस्लिम बांधवांची संख्या ही लक्षणीय होती.हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक असणाऱ्या ख्वाजा मीरासाहेब दर्गा पासून प्रांत कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला शहरातल्या प्रमुख मार्गावरून शिस्तबद्ध पणे हा मोर्चा निघाला. एनआरसी व कॅब विधेयक रद्द करा,अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. इन्कलाब जिंदाबाद,वंदे मातरम, छत्रपती शिवाजी महाराज ,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाच्या घोषणांनी यावेळी शहर दुमदुमून निघाला होता. शुक्रवारच्या नमाज पठणानंतर हा मोर्चा काढण्यात आला.

बाईट - अल्लाबक्ष काझी - वकील,मिरज.

बाईट - लक्ष्मण शिंदे - मिरज.

बाईट - मुस्तफा बुजरूक - मिरज .Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.