ETV Bharat / state

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगलीतील गुन्हेगारांवर कारवाईचा बडगा

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली पोलिसांनी गुन्हेगारांच्यावर हद्दपारी कारवाईचा बडगा उगारला आहे. सांगली आणि मिरज तालुक्यातील २ टोळ्यातील १४ गुंडांना २ वर्षासाठी सांगलीसह ४ जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी ही धडक कारवाई केली आहे.

सांगलीतील गुन्हेगारांवर कारवाईचा बडगा
author img

By

Published : Mar 24, 2019, 2:15 PM IST

सांगली - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली पोलिसांनी गुन्हेगारांच्यावर हद्दपारी कारवाईचा बडगा उगारला आहे. सांगली आणि मिरज तालुक्यातील २ टोळ्यातील १४ गुंडांना २ वर्षासाठी सांगलीसह ४ जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी ही धडक कारवाई केली आहे.

सांगलीतील गुन्हेगारांवर कारवाईचा बडगा

सांगली लोकसभा निवडणूक प्रक्रिया शांततेत व भयमुक्त वातावरणात पार पडावी, यासाठी सांगली पोलीस दलांकडून जिल्ह्यातील गुन्हेगारी टोळ्यांवर कायद्याचा बडगा उगारण्यात येत आहे. पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी गेल्या २ महिन्यांपासून जिल्ह्यातील अनेक टोळ्यांवर मोक्का आणि हद्दपारीच्या कारवाईचा धडाका लावला आहे.

सांगली शहरातल्या आणि मिरज तालुक्याच्या अंकली येथील २ टोळ्यांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. २ टोळ्यातील सुमारे १४ जणांना २ वर्षांसाठी सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर या ४ जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.या दोन्ही टोळीतील गुंडांवर मारामारी, खुनाचे प्रयत्न, खंडणी, असे अनेक गंभीर गुन्हे दाखल होते. त्यामुळे या सर्वांच्या विरोधात हद्दपारीचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता.

पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी याला मंजुरी दिली आहे. जिल्ह्यातील आणखी काही टोळ्या पोलिसांच्या रडारावर असून लवकरच या टोळीच्या साथीदारांवर हद्दपारीची कारवाई होईल, असा इशाराही सुहेल शर्मा यांनी दिला आहे.

Intro:सरफराज सनदी - सांगली .

AV

FEED SEND - FILE NAME - R_MH_1_SNG_23_MARCH_2019_HADDPAR_KARWAI_SARFARAJ_SANADI -

@ १४ गुन्हेगारांचे फोटो डेस्क व्हाटसपवर पाठवले आहे.

स्लग - सांगलीतल्या दोन गुन्हेगारी टोळ्यांच्यावर हद्दपारीचा बडगा , १४ जणांना दोन वर्षासाठी सांगलीसह चार जिल्ह्यातुन केले हद्दपार..

अँकर - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली पोलिसांनी गुन्हेगारांच्या वर हद्दपारी कारवाईचा बडगा उगारला आहे.सांगली आणि मिरज तालुक्यातील दोन टोळ्यातील १४ गुंडांना २ वर्षासाठी सांगलीसह ४ जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी धडक कारवाई केली आहे.Body:व्ही वो - सांगली लोकसभा निवडणुकी प्रक्रिया शांततेत व भयमुक्त वातावरणात पार पडावी.यासाठी सांगली पोलीस दलांकडून जिल्ह्यातील गुन्हेगारी टोळ्यांवर कायद्याचा बडगा उगारण्यात येत आहे.पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा यांनी गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यातील अनेक टोळ्यांच्यावर मोका आणि हद्दपारीच्या कारवाईचा धडाका लावला आहे.सांगली शहरातल्या आणि मिरज तालुक्याच्या अंकली येथील दोन टोळ्यांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे.दोन टोळ्यातील सुमारे १४ जणांना दोन वर्षांसाठी सांगली, सातारा कोल्हापूर आणि सोलापूर या चार जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आला आहे.या दोन्ही टोळीतील गुंडांवर मारामारी,खुनाचे प्रयत्न, खंडणी, अशा अनेक गंभीर गुन्हे दाखल होते त्यामुळे या सर्वांच्या विरोधात हद्दपारीचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता,आणि पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी याला मंजुरी दिली आहे.तर जिल्ह्यातील आणखी काही टोळया पोलिसांच्या रडारावर असून लवकरच या टोळीच्या साथीदारांवर हद्दपारीची कारवाई होईल असा इशाराही सुहेल शर्मा यांनी दिला आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.