ETV Bharat / state

सांगलीत 5 हजार विद्यार्थ्यांनी एकत्र येत अनुभवले सूर्यग्रहण; अंधश्रद्धा निर्मूलन विभागाचा उपक्रम

5 हजार विद्यार्थ्यांनी एकत्र येत सूर्यग्रहण पाहण्याचा आंनद लुटला. शहरातील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर सकाळी आठ वाजता हा कार्यक्रम सुरू होऊन ११ वाजेपर्यंत चालला. सूर्यग्रहणाबद्दल समाजात असणाऱ्या अंधश्रध्दा दूर होऊन विद्यार्थ्यांच्या मनात वैज्ञानिक दृष्टिकोण तयार व्हावा, सूर्यग्रहणासंबंधी गैरसमज दूर व्हावेत आणि सूर्यमालेचे ज्ञान विद्यार्थ्यांना मिळावे, यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

author img

By

Published : Dec 26, 2019, 1:46 PM IST

sangli
सांगलीत 5 हजार विद्यार्थ्यांनी एकत्र येत अनुभवले सूर्यग्रहण

सांगली - सूर्यग्रहण पाहण्यासाठी शहरात 'सुर्योत्सव' सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. 5 हजार विद्यार्थ्यांनी एकत्र येत सूर्यग्रहण पाहण्याचा आंनद लुटला. माध्यमिक शिक्षण विभाग आणि अंधश्रद्धा निर्मूलन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर सकाळी आठ वाजता हा कार्यक्रम सुरू होऊन ११ वाजेपर्यंत चालला.

सांगलीत 5 हजार विद्यार्थ्यांनी एकत्र येत अनुभवले सूर्यग्रहण

सूर्यग्रहणाबद्दल समाजात असणाऱ्या अंधश्रध्दा दूर होऊन विद्यार्थ्यांच्या मनात वैज्ञानिक दृष्टिकोण तयार व्हावा, सूर्यग्रहणासंबंधी गैरसमज दूर व्हावेत आणि सूर्यमालेचे ज्ञान विद्यार्थ्यांना मिळावे, यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी, सोलर चष्म्याच्या माध्यामातून विद्यार्थ्यांनी सूर्यग्रहण पाहिले. तसेच, सूर्यग्रहण पाहताना जेवण करून आणि पाणी पिऊन अंधश्रद्धांना मोडीत काढण्यासाठी पाऊलही उचलले.

हेही वाचा - तामिळनाडूमध्ये मुसळ उखळात ठेवून घेतला सूर्यग्रहणाचा अंदाज, जुन्या काळात केला जायचा वापर

यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी उपस्थितीती लावली होती. सूर्यग्रहण पाहण्याचा वेगळा अनुभव मिळाल्याच्या भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या आहेत.

Intro:

File name - mh_sng_01_surygrahan_sohala_ready_to_air_7203751

स्लग - 5 हजार विद्यार्थ्यांनी एकत्र येत अनुभवला सूर्यग्रहण पाहण्याचा सोहळा..

अँकर - सूर्यग्रहण पाहण्यासाठी आज सांगलीत सुर्योत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.5 हजार विद्यार्थ्यांनी एकत्र येत हा सूर्यग्रहण पाहण्याचा आंनद लुटला.सूर्यग्रहणा बद्दल असणारा गैरसमज दूर करण्यासाठी माध्यमिक शिक्षण विभाग आणि अंधश्रद्धानिर्मूलन विभाग यांच्या माध्यमातून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं.Body:व्ही वो - सांगलीमध्ये आज तब्बल पाच हजार विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन सूर्यग्रहण पाहण्याचा आंनद लुटला आहे.सुर्योत्सव या सोहळ्याच्या माध्यमातून या सूर्यग्रहण पाहण्याचे आयोजन करण्यात आले होते.
खग्रास सूर्यग्रहण बद्दल समाजात असणाऱ्या श्रद्धा-अंधश्रध्दा दुर होऊन विद्यार्थ्यांच्या मनामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन तयार व्हावा,सूर्यग्रहण संबंधी गैरसमज दूर व्हावेत आणि एकूणच सूर्यमालेची ज्ञान व्हावे यासाठी या उपक्रमाचं आयोजन करण्यात आला होतं.शहरातील छत्रपती शिवाजी स्टेडियम मध्ये सकाळी आठ वाजता हा सूर्यग्रहण दर्शन कार्यक्रम सुरू ११ वाजे पर्यंत सुरू होता.यावेळी सोलर चष्म्याच्या माध्यामातून विद्यार्थ्यांनी सूर्यग्रहण पाहिले,तसेच जेवण आणि पाणी पीत हा सूर्यग्रहण पहिला.यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत यांनी उपस्थितीती लावली होती.तर सूर्यग्रहण पाहण्याचा वेगळा अनुभव मिळाल्याचे यावेळी विद्यार्थ्यांनी आवर्जुन सांगितले .

बाईट - मृणाल कारंडे , विद्यार्थी, इम्यानूल इंग्लिश स्कुल,सांगली.

बाईट - प्रियांका गुप्ता - इम्यानूल इंग्लिश स्कुल,सांगली.

आणि हजारो विद्यार्थ्यांनी खगोलीय अविष्काराचे हे मनोहारी रूप असलेला कंकणाकृती सूर्यग्रहण सोहळा अनुभवला. विद्यार्थ्यांच्या मध्ये विज्ञाना बद्दल व्यापक जनजागृती निर्माण व्हावी म्हणून सांगली माध्यमिक शिक्षण विभाग आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.तर एकाच वेळी 10 हजार विद्यार्थ्यांनी एकत्र येत सूर्यग्रहण पाहण्याचा देशातला हा पहिलाच उपक्रम असल्याचा दावाही आयोजकां कडून करण्यात आला.

बाईट - संजय बनसोडे - सचिव, अंधश्रद्धा निर्मूलन समिती,महाराष्ट्र.

बाईट - अभिजित चौधरी - जिल्हाधिकारी ,सांगली.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.