सांगली : जत मध्ये राज्यस्तरीय क्रॉसकंट्री स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धा वेगवेगळ्या वयोगटातील खेळाडूंमध्ये पार पडल्या. तसेच या स्पर्धेच्या माध्यमातून महाराष्ट्र संघासाठी 32 खेळाडूंची निवड ( Selection of 32 players for Maharashtra team ) करण्यात आली. या 32 खेळाडूंमध्ये मुला-मुलींचा समावेश आहे. या स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम ( Minister of State for Agriculture Vishwajit Kadam ) यांच्या हस्ते पार पडला.
राष्ट्रीय स्पर्धांसाठी खेळाडूंची निवड -
नागालँड येथे 56 व्या राष्ट्रीय स्पर्धेचे ( Nagaland 56th National Championship ) आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे या स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाच्या निवड चाचणीसाठी जत ( Maharashtra team selection test in Jat ) या ठिकाणी राज्यस्तरीय क्रॉसकंट्री स्पर्धा पार पडल्या आहेत. महाराष्ट्र राज्य अँथल्याटिक असोसिएशन आणि आमदार विक्रमसिंह सावंत फाउंडेशन यांच्या विद्यमाने हे आयोजन करण्यात आले होते. राज्यस्तरीय क्रॉसकंट्री स्पर्धा निवड चाचणींच्या कार्यक्रमाचे आयोजन जतच्या राजे रामराव महाविद्यालय येथे करण्यात आले होते. या स्पर्धा 16,18,20 आणि खुल्या वयोगटात पार पडल्या. यामध्ये राज्यातून आलेल्या सुमारे सातशे पाच खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
दोन, पाच आणि दहा किलोमीटर अंतरामध्ये या स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेतून मुला-मुलींच्या गटातून 32 खेळाडूंची महाराष्ट्र संघासाठी निवड ( Selection of 32 players for Maharashtra team ) केली. निवड झालेले हे खेळाडू नागालँड येथे 15 जानेवारी 2022 रोजी पार पडणाऱ्या 56 व्या राष्ट्रीय क्रॉसकंट्री स्पर्धांसाठी ( 56th National Crosscountry Competition on 5 January 2022 )महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसून येतील. या स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ कृषिराज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळीं जतचे काँग्रेस आमदार विक्रमसिंह सावंत ( MLA Vikram Singh Sawant )यांच्यासह महाराष्ट्र राज्य अँथल्याटिक असोसिएशन आणि आमदार विक्रमसिंह सावंत फाउंडेशनचे पदाधिकारी आणि खेळाडू उपस्थित होते.
State level cross country competitions : राज्यस्तरीय क्रॉसकंट्री स्पर्धांमधील 32 खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धांसाठी निवड - कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम
राज्यस्तरिय क्रॉसकंट्री स्पर्धेचे आयोजन जतमध्ये करण्यात आले होते. यावेळी 32 खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धांसाठी महाराष्ट्र संघाची निवड करण्यात आली. नागालँड येथे 56 व्या राष्ट्रीय स्पर्धेचे ( Holding the 56th National Championship at Nagaland ) आयोजन करण्यात आले आले. या स्पर्धांसाठी राज्यस्तरीय क्रॉसकंट्री स्पर्धा ( State level cross country competition in Jat ) निवड चाचणींच्या कार्यक्रमाचे आयोजन जत येथे करण्यात आले होते. ज्यामध्ये 32 खेळाडूंची महाराष्ट्र संघासाठी निवड केली आहे.