ETV Bharat / state

...तर ती जबाबदारी आनंदाने स्वीकारेन - उदय सामंत

author img

By

Published : Dec 26, 2019, 9:50 AM IST

महाविकास आघाडीच्या मंत्रीमंडळाचा विस्ताराचा महुर्त ठरल्याचे , समजत आहे. या मंत्रीमंडळात शिवसेनेकडून प्रामुख्याने कोकणातील शिवसेनेचे उपनेते उदय सामंत यांचे नाव पुढे आहे.

uday samant
उदय सामंत

रत्नागिरी - महाविकास आघाडीच्या मंत्रीमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे. या नव्या मंत्रीमंडळ विस्तारात शिवसेनेकडून प्रादेशिक समतोल राखला जाणार, अशी चर्चा आहे. यात प्रामुख्याने कोकणातून शिवसेनेचे उपनेते उदय सामंत यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडण्याची शक्यता आहे.

मंत्रीपदाची जबाबदारी आनंदाने स्विकारेल - उदय सामंत

हेही वाचा... मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणजे शरद पवारांच्या हातातील कठपुतळी - निलेश राणे

मंत्रीमंडळ विस्ताराच्या चर्चेत नाव असणाऱ्यांमध्ये उदय सामंत यांचेही नाव असल्याचे आता पुढे येत आहे. याबाबत उदय सामंत यांच्यासोबत चर्चा केली असता. सामंत यांनी, मी मंत्री झालो किंवा नाही तरीही माझ्या अविर्भावात कोणताही बदल होणार नाही. महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विश्वास ठेवून काम करण्याची संधी दिली तर नक्की मी नक्की जबाबदारी स्वीकारेन, अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी व्यक्त केली.

हेही वाचा... 'कमी आमदार असतानाही भाजपवर मात'

काँग्रेसमुळे मंत्रीमंडळ विस्तार लांबल्याच्या प्रश्नाला मात्र सामंत यांनी बगल दिली. त्यांनी, विधानपरिषदेतील शिवसेनेच्या नेत्यांना मंत्रीमंडळात समाविष्ठ करू नये, या वृत्ताचेही खंडन केले. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री असलेले आमचे नेते उद्धव ठाकरे हेच, त्यांना मंत्रीमंडळात कोण हवे कोण नको, याचा निर्णय घेतील. तसेच त्यांचा निर्णय आम्हाला मान्य राहिल, असेही आमदार उदय सामंत यांनी सष्ट केले आहे.

हेही वाचा... त्याचावर होती परिवाराची जवाबदारी...पण काळानं घातला घाला; एकाच कुटुंबातील ५ जण ठार

Intro:...तर ती जबाबदारी आनंदाने स्वीकारेन - उदय सामंत

रत्नागिरी, प्रतिनिधी

महाविकास आघाडीच्या मंत्रीमंडळाचा विस्ताराचा महुर्त ठरला आहे. या मंत्रीमंडळात शिवसेनेकडून सुद्धा प्रादेशिक समतोल राखला जाणार असल्याची चर्चा आहे. यात प्रामुख्याने कोकणातून शिवसेनेचे उपनेते उदय सामंत यांच्या गळ्यात हि मंत्रीमंडळाची माळ पडण्याची शक्यता आहे. मंत्रीमंडळ विस्ताराच्या चर्चेत नाव असणाऱ्या उदय सामंत यांनी आपल्या नावाची चर्चा असली तरी मंत्री झालो या आर्वीरभावात नाही. महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विश्वास ठेवून काम करण्याची संधी दिली तर नक्की ती जवाबदारी आनंदाने स्विकारेन, अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी व्य़क्त केली आहे. काॅग्रेसमुळे मंत्रीमंडळ विस्तार लांबल्याच्या विधानाला मात्र सामंत यांनी बगल दिली. विधानपरिषदेच्या शिवसेनेच्या नेत्यांना मंत्रीमंडळात समाविष्ठ करू नये या वृत्ताचे सुद्धा सामंत यांनी खंडन केलंय. शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळात कोण हवे कोण नको हा त्यांचा निर्णय असल्याचं सांगत उदय सामंत यांनी लवकरच मंत्रीमंडळाचा विस्तार होणार असल्याचं सष्ट केलं आहे.

Byte - उदय सामंत, आमदार , रत्नागिरीBody:...तर ती जबाबदारी आनंदाने स्वीकारेन - उदय सामंतConclusion:...तर ती जबाबदारी आनंदाने स्वीकारेन - उदय सामंत
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.