रत्नागिरी - खासदार विनायक राऊत यांनी दिलेले कारवाईचे आदेश न जुमानता अनेक शिवसैनिक रिफायनरीच्या समर्थन सभेला हजर होते. विशेष म्हणजे शिवसेनेचा गमछा आणि टोपी घालून अनेक शिवसैनिक या सभेत सहभागी झाले होते. पालये, सागवे, विलये, साखरी नाटे, आंबोलगड, डोंगर या व अन्य भागातील शिवसैनिक या सभेसाठी उपस्थित होते. या शिवसैनिकांनी खासदार विनायक राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध केला. याच शिवसैनिकांशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी.
खासदारांच्या इशाऱ्याला न जुमानता शिवसैनिकही रिफायनरी समर्थनाच्या सभेत - News about Shiv Sena party workers
खासदार विनायक राऊत यांनी दिलेल्या कारवाईचे आदेश न जुमानता अनेक शिवसैनिक रिफायनरीच्या समर्थनार्थ सभेला उपस्थित होते. या वेळी शिवसैनीक टोपी आणि गमछा घालून सहभागी झाले होते.
खासदारांच्या इशाऱ्याला न जुमानता शिवसैनिकही रिफायनरी समर्थनाच्या सभेत सहभागी