ETV Bharat / state

शिवभोजन बोगस लाभार्थी प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडून कारवाई; रक्कम वसुलीचे दिले आदेश

जिल्हा शासकीय रुग्णालयातील ठेकेदाराचीच माणसे शिवभोजन थाळी योजनेत लाभार्थी म्हणून दाखवण्यात आले होते. याचा भांडाफोड झाल्यावर प्रशासनाकडून चौकशीसाठी नायब तहसीलदार यांची नियुक्ती करण्यात आली होती. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडून कारवाई करण्यात आली आहे.

shivbhojan-thali-fraud-in-ratnagiri
शिवभोजन बोगस लाभार्थी प्रकरण
author img

By

Published : Feb 4, 2020, 1:50 PM IST

Updated : Feb 4, 2020, 3:10 PM IST

रत्नागिरी- जिल्हा रुग्णालयातील शिवभोजन थाळी योजनेत गोलमाल झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यावर या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडून कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयातील ठेकेदाराच्या बिलातून संबंधित रक्कम कापून घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले आहेत.

शिवभोजन बोगस लाभार्थी प्रकरण

हेही वाचा-LIVE : प्राध्यापिका जळीतकांड; हिंगणघाटमध्ये कडकडीत बंद, मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर

काही दिवसांपूर्वी या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश अन्न व पुरवठा विभागाने दिले होते. जिल्हा शासकीय रुग्णालयातील ठेकेदाराचीच माणसे या योजनेचे लाभार्थी म्हणून दाखवण्यात आले होते. याचा भांडाफोड झाल्यावर प्रशासनाकडून चौकशीसाठी नायब तहसीलदार यांची नियुक्ती करण्यात आली होती. नायब तहसीलदार यांच्या अहवालानुसार संबंधित ठेकेदार हा दोषी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी रक्कम वसुलीचे आदेश दिले आहेत.

Intro:शिवभोजन बोगस लाभार्थी प्रकरण

जिल्हाधिकाऱ्यांकडून कारवाई

रत्नागिरी, प्रतिनिधी

रत्नागिरी जिल्हा रूग्णालयातील शिवभोजन थाळी योजनेत गोलमाल झाल्याचं वृत प्रसिद्ध झाल्यावर या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडून कारवाई करण्यात आली आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालयातील ठेकेदाराच्या बिलातून संबंधित रक्कम कापून घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले आहेत.
काही दिवसांपूर्वी या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश अन्न व पुरवठा विभागाने दिले होते. रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातील ठेकेदाराचीच माणसे या योजनेचे लाभार्थी म्हणून दाखवण्यात आले होते, याचा भांडाफोड झाल्यावर प्रशासनाकडून चौकशीसाठी नायब तहसीलदार यांची नियुक्ती करण्यात आली होती. नायब तहसीलदार यांच्या अहवालानुसार संबंधित ठेकेदार हा दोषी असल्याचं निष्पन्न झाल्यावर जिल्हाधिकारी यांनी रक्कम वसुलीचे आदेश दिले आहेत.

Byte - सुनील चव्हाण, जिल्हाधिकारीBody:शिवभोजन बोगस लाभार्थी प्रकरण

जिल्हाधिकाऱ्यांकडून कारवाईConclusion:शिवभोजन बोगस लाभार्थी प्रकरण

जिल्हाधिकाऱ्यांकडून कारवाई
Last Updated : Feb 4, 2020, 3:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.