ETV Bharat / state

विधानसभा निवडणूक 2019 : सहदेव बेटकरांनी सोडले 'शिवबंधन', राष्ट्र्वादीकडून लढवणार निवडणूक - sahdev betkar left shivsena

भास्कर जाधव शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी गुहागर विधानसभा मतदारसंघातून शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कदम आणि जि. प. शिक्षण सभापती सहदेव बेटकर यांची नावे शिवसेनेकडून चर्चेत होती. मात्र, जाधव यांच्या पक्षप्रवेशामुळे या दोघांचीही नावे मागे पडली. यामुळे सचिन कदम यांनीही पाऊल मागे घेत पक्षादेश स्विकारला. मात्र, बेटकर यांनी बंडाचा झेंडा फडकावत पक्षांतर करण्याचा निर्णय घेतला आहे.

सहदेव बेटकर, माजी शिक्षण सभापती, जिल्हा परिषद नागपूर
author img

By

Published : Oct 1, 2019, 12:40 PM IST

रत्नागिरी - शिवसेनेचे जिल्हा परिषद शिक्षण सभापती सहदेव बेटकर यांनी शिवबंधून सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यांनी आपल्या पदाचा आणि शिवसेना पक्षसदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. बेटकर हे गुहागर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र, भास्कर जाधव शिवसेनेत आल्यामुळे त्यांचे नाव मागे पडले. त्यामुळे बेटकर यांनी बंडाचा पवित्रा घेतला आहे. आता ते जाधव यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवणार आहेत.

हेही वाचा - 'कमळ' हाती घेता घेता, आमदार भारत भालकेंनी हातात बांधले 'घड्याळ'

भास्कर जाधव शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी गुहागर विधानसभा मतदारसंघातून शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कदम आणि जि. प. शिक्षण सभापती सहदेव बेटकर यांची नावे शिवसेनेकडून चर्चेत होती. मात्र, जाधव यांच्या पक्षप्रवेशामुळे या दोघांचीही नावे मागे पडली. यामुळे सचिन कदम यांनीही पाऊल मागे घेत पक्षादेश स्विकारला. मात्र, बेटकर यांनी बंडाचा झेंडा फडकावत पक्षांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. बेटकर आता गुहागर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवणार आहेत.

Intro:शिवसेनेचे सहदेव बेटकर करणार राष्ट्रवादीत प्रवेश

रत्नागिरी, प्रतिनिधी

शिवसेनेचे जिल्हा परिषद शिक्षण सभापती सहदेव बेटकर यांनी आपल्या पदाचा व पक्षाचा राजीनामा दिला आहे. बेटकर हे गुहागर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र भास्कर जाधव शिवसेनेत आल्यामुळे त्यांचं नाव मागे पडलं.. त्यामुळे बेटकर यांनी बंडाचा पवित्रा घेतला असून ते आता राष्ट्रवादीत प्रवेश करणार असून राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते भास्कर जाधव यांच्याविरोधात निवडणूक लढणार आहेत..

भास्कर जाधव शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी गुहागर विधानसभा मतदारसंघातून शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कदम आणि जि. प. शिक्षण सभापती सहदेव बेटकर यांची नावं शिवसेनेकडून चर्चेत होती. मात्र जाधव यांच्या पक्षप्रवेशामुळे या दोघांचीही नावं मागे पडली.. सचिन कदम यांनी एक कदम मागे घेतलं मात्र सहदेव बेटकर यांनी बंडाचा झेंडा फडकावत पक्ष बदलाचा निर्णय घेतला आहे. बेटकर आता गुहागर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवणार आहेत.

Body:शिवसेनेचे सहदेव बेटकर करणार राष्ट्रवादीत प्रवेशConclusion:शिवसेनेचे सहदेव बेटकर करणार राष्ट्रवादीत प्रवेश
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.