ETV Bharat / state

रत्नागिरी जिल्ह्यात भातशेतीचे नुकसान; तत्काळ मदतीची मागणी - रत्नागिरी जिल्ह्यात भातशेतीचे नुकसान

मागील काही दिवसांपासून राज्यात पावसाने आपला मुक्काम ठोकला आहे. सततच्या पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील भात पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी आमदार उदय सामंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

पावसामुळे खराब झालेले भातपीक
author img

By

Published : Oct 26, 2019, 3:07 PM IST

रत्नागिरी - सततच्या पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील भात पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करून तत्काळ नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी आमदार उदय सामंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात भातशेतीचे नुकसान

भातशेती हे रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे महत्त्वाचे पीक असल्याने या शेतीवर अवलंबून असणारा शेतकरीवर्गाची येथे जास्त संख्या आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने दिलासा मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी भातशेतीच्या नुकसानीबाबत राज्य शासनाला तातडीने कळवावे. शेतीचे पंचनामे करून नुकसानभरपाई मिळण्यासाठी तातडीने पाठपुरावा करावा, अशी मागणी आमदार उदय सामंत यांनी केली आहे.

हेही वाचा - नवनिर्वाचित आमदारांची मातोश्रीवर बैठक, मुख्यमंत्री शिवसेनेचा करण्याची आमदारांची मागणी

दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. शेतकऱयांच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांशी संपर्क झाला असल्याची माहिती भाजपकडून देण्यात आली.

Intro:रत्नागिरी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्या

शिवसेना-भाजपची मागणी

रत्नागिरी, प्रतिनिधी

सततच्या पावसामुळे येथील भात पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. परिणामी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करून तात्काळ नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी आमदार उदय सामंत यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. भात कापण्याच्या वेळेला च पावसाचे आगमन झाल्याने आमच्या शेतकरी बांधवांची शेती बुडाली आहे.
भातशेती हे रत्नागिरी जिल्ह्यात शेतकरी वर्गाचे महत्त्वाचे पीक असल्याने या शेतीवर अवलंबून असणारा मोठा वर्ग येथे आहे,या वर्गाला तातडीने दिलासा मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील भातशेतीचे झालेले नुकसान याबाबत राज्य शासनाला तातडीने कळवून नागरिकांच्या शेतीचे पंचनामे करावेत व या भागात जास्त प्रमाणात शेतीचे नुकसान झाले असल्यास ओला दुष्काळ जाहीर करून आमच्या शेतकरी बांधवांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी शासन दरबारी तातडीने पाठपुरावा करावा अशी मागणी आमदार उदय सामंत यांनी केली आहे.
दरम्यान या पावसामुळे जिल्हयात झालेल्या भातपीकाच्या अनन्वीत नुकसानीची पहाणी करून तातडीने भरपाई मिळावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅड.दीपक पटवर्धन यांनी मा. मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांचेकडे केली आहे. याबाबत मा.मुख्यमंत्री यांचेशी संपर्क झाला असून त्याबाबतचे पत्र त्यांना दिले जाणार असल्याची माहिती भाजपकडून देण्यात आली आहे..
Body:शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्या

शिवसेना-भाजपची मागणीConclusion:
जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्या

शिवसेना-भाजपची मागणी
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.