ETV Bharat / state

रत्नागिरी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पोटनिवडणुकीचा निवडणूक कार्यक्रम अखेर जाहीर

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 17 जिल्ह्यात होणार्‍या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यामध्ये रत्नागिरी पालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीचा समावेश आहे. थेट निवडून आलेले सेनेचे नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी राजीनामा दिल्याने ही निवडणूक लागली आहे.

ratnagiri-municipal-corporation-elections-are-finally-announced
रत्नागिरी नगरपालिका
author img

By

Published : Nov 30, 2019, 8:00 AM IST

रत्नागिरी- येथील नगरपालिका नगराध्यक्ष पोटनिवडणुकीचा निवडणूक कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. 29 डिसेंबरला मतदान असून लगेच दुसर्‍या दिवशी मतमोजणी होणार आहे. कार्यक्रम जाहीर झाल्याने शुक्रवारपासूनच शहरामध्ये आचारसंहिता लागू झाली आहे. शिवसेना, शहरविकास आघाडी आणि भाजप अशी तिरंगी लढत होणार हे आता निश्‍चित झाले आहे. मात्र, भाजपने अजून आपला उमेदवार जाहीर केलेला नाही.

हेही वाचा- आरे कारशेडच्या कामाला स्थगिती; मुख्यमंत्री ठाकरेंची मोठी घोषणा

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 17 जिल्ह्यात होणार्‍या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यामध्ये रत्नागिरी पालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीचा समावेश आहे. थेट निवडून आलेले सेनेचे नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी राजीनामा दिल्याने ही निवडणूक लागली आहे. 25 नोव्हेंबरला अंतिम प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिद्ध झाली. जिल्हा प्रशासनाकडून 2 डिसेंबरला हा कार्यक्रम जाहीर करायचा आहे. 4 ते 12 डिसेंबर या कालावधीमध्ये राज्य निवडणूक आयोगाने निश्‍चित केलेल्या कालावधीत वेबसाईटवर भरण्यासाठी उपलब्ध असणार आहे. 4 ते 8 डिसेंबर हा कालावधी उमेदवारी अर्ज भरण्याचा असणार आहे. 13 डिसेंबरला उमेदवारी अर्जाची छाननी व अर्ज वैधतेवर निर्णय होणार आहे. 18 डिसेंबरला अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. उमेदवारांची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर पुढील तीन दिवसाच्या आत हरकत असल्यास जिल्हा न्यायालयाकडे अपील करण्याची मुदत आहे.

29 डिसेंबरला सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या कालावधीमध्ये मतदान होणार आहे. तर दुसर्‍या दिवशी 30 डिसेंबरला सकाळी 10 वाजता मतमोजणी होणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी शिवसेना, शहर विकास आघाडी आणि भाजपने जोरदार तयारी केली आहे. शिवसेनेचे संभाव्य उमेदवार विद्यमान उपनगराध्यक्ष बंड्या साळवी आहेत. त्यांनी यापूर्वीच शहरामध्ये काम सुरू केले आहे. शहरविकास आघाडीचे उमेदवार मिलिंद कीर आहेत. ते माजी नगराध्यक्ष असल्याने त्यांनीही व्यक्तिगत गाठीभेठींवर भर दिला आहे. युती तुटल्यामुळे भाजप आपला स्वतंत्र उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. राजेश सावंत किंवा राजू कीर यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. मात्र, अजून त्यांनी आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. तीस दिवसाचा हा निवडणूक कार्यक्रम असणार आहे.

Intro:रत्नागिरी नगर पालिकेच्या नगराध्यक्ष पोटनिवडणुकीचा निवडणूक कार्यक्रम अखेर जाहीर

29 डिसेंबरला मतदान, दुसर्‍या दिवशी मतमोजणी

रत्नागिरी, प्रतिनिधी

रत्नागिरी नगर पालिका नगराध्यक्ष पोटनिवडणुकीचा निवडणूक कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. 29 डिसेंबरला मतदान असून लगेच दुसर्‍या दिवशी मतमोजणी होणार आहे. कार्यक्रम जाहीर झाल्याने शुक्रवारपासूनच शहरामध्ये आचारसंहिता लागू झाली आहे. शिवसेना, शहरविकास आघाडी आणि भाजप अशी तिरंगी लढत होणार हे आता निश्‍चित झाले आहे. मात्र भाजपने अजून आपला उमेदवार जाहीर केलेला नाही.
राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 17 जिल्ह्यात होणार्‍या निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर केला. त्यामध्ये रत्नागिरी पालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीचा समावेश आहे. थेट निवडून आलेले सेनेचे नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी राजीनामा दिल्याने ही निवडणूक लागली आहे. 25 नोव्हेंबरला अंतिम प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिद्ध झाली. जिल्हा प्रशासनाकडून 2 डिसेंबरला हा कार्यक्रम जाहीर करायचा आहे. 4 ते 12 डिसेंबर या कालावधीमध्ये राज्य निवडणूक आयोगाने निश्‍चित केलेल्या कालावधीत वेबसाईटवर भरण्यासाठी उपलब्ध असणार आहे. 4 ते 8 डिसेंबर हा कालावधी उमेदवारी अर्ज भरण्याचा असणार आहे. 13 डिसेंबरला उमेदवारी अर्जाची छाननी व अर्ज वैधतेवर निर्णय. 18 डिसेंबरला अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. उमेदवारांची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर पुढील तीन दिवसाच्या आत हरकत असल्यास जिल्हा न्यायालयाकडे अपील करण्याची मुदत आहे. 29 डिसेंबरला सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या कालावधीमध्ये मतदान होणार आहे. तर दुसर्‍या दिवशी 30 डिसेंबरला सकाळी 10 वाजता मतमोजणी होणार आहे.
या पोटनिवडणुकीसाठी शिवसेना, शहर विकास आघाडी आणि भाजपने जोरदार तयारी केली आहे. शिवसेनेचे संभाव्य उमेदवार विद्यमान उपनगराध्यक्ष बंड्या साळवी आहेत. त्यांनी यापूर्वीच शहरामध्ये काम सुरू केले आहे. शहरविकास आघाडीचे उमेदवार मिलिंद कीर आहेत. ते माजी नगराध्यक्ष असल्याने त्यांनीही व्यक्तिगत गाठीभेठींवर भर दिला आहे. युती तुटल्यामुळे भाजप आपला स्वतंत्र उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. राजेश सावंत किंवा राजू कीर यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. मात्र अजून त्यांनी आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. तीस दिवसाचा हा निवडणूक कार्यक्रम असणार आहे.
Body:रत्नागिरी नगर पालिकेच्या नगराध्यक्ष पोटनिवडणुकीचा निवडणूक कार्यक्रम अखेर जाहीर

29 डिसेंबरला मतदान, दुसर्‍या दिवशी मतमोजणी
Conclusion:रत्नागिरी नगर पालिकेच्या नगराध्यक्ष पोटनिवडणुकीचा निवडणूक कार्यक्रम अखेर जाहीर

29 डिसेंबरला मतदान, दुसर्‍या दिवशी मतमोजणी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.