ETV Bharat / state

Ramdas Kadam Criticized Uddhav Thackeray : आमचे उद्धवजी राष्ट्रवादीची भांडी घासतात- रामदास कदम - युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमध्ये शिवसेनेतील शिंदे गटाचा कोकणातील पहिला जाहीर मेळावा रविवारी पार पडला. शिवसेनेतील शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्या नेतृत्वाखाली हा मेळावा झाला. यावेळी रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर ( Ramdas Kadam Criticized on Uddhav Thackeray ) जोरदार टीका ( Our Uddhavji is Rubbing Pots of NCP ) केली. तसेच आदित्य ठाकरेंवरदेखील जोरदार टीकास्त्र सोडत, लग्न करून बघ, मग समजेल संसार काय असतो, असे प्रत्युत्तर दिले.

Ramdas Kadam Criticized on Uddhav Thackeray
रामदास कदम यांची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका
author img

By

Published : Sep 19, 2022, 8:12 AM IST

Updated : Sep 19, 2022, 2:40 PM IST

रत्नागिरी : आमचे उद्धवजी राष्ट्रवादीची भांडी घासताहेत ( Our Uddhavji is Rubbing Pots of NCP ) , जे शिवसेनाप्रमुखानी कमावले ते उद्धवजींनी गमावले, अशी टीका शिवसेनेतील शिंदे गटाचे नेते रामदास भाई कदम यांनी केली ( Ramdas Kadam Criticized on Uddhav Thackeray ) आहे. ते दापोलीतील मेळाव्यात बोलत. तसेच, लग्न करून बघ, मग समजेल संसार काय असतो ते, अशीही टीका रामदास भाई कदम यांनी आदित्य ठाकरेंवर यावेळी ( Ramdas Bhai Kadam Criticized Aditya Thackeray ) केली.

शिंदे गटाचा कोकणातील पहिला जाहीर मेळावा : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमध्ये शिवसेनेतील शिंदे गटाचा कोकणातील पहिला जाहीर मेळावा रविवारी पार पडला. शिवसेनेतील शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्या नेतृत्वाखाली हा मेळावा झाला. पक्षप्रतोद भरत गोगावले, माजी आमदार अशोक पाटील, आमदार योगेश कदम यांची या मेळाव्याला उपस्थिती होती. तर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी ऑनलाइन या मेळाव्याला उपस्थित राहून मार्गदर्शन केले. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या निष्ठा यात्रेला यावेळी जोरदार उत्तर देण्यात आले. तसेच शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांच्याही टीकेचा रामदास कदम, योगेश कदम यांनी समाचार घेतला.

रामदास कदम यांची जोरदार टीका

कदम यांच्याकडे शिंदे गटाच्या शिवसेना नेते पदाची धुरा - दरम्यान, शिवसेनेकडून केलेला हकालपट्टीनंतर एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा रामदास कदम यांना शिवसेना नेते पदाची धुरा सोपवली आहे. त्यातच आज रामदास कदम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी भेट घेण्यासाठी ( Ramdas Kadam Meet Eknath Shinde ) आलेले आहेत. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शुभेच्छा देण्यासाठी आल्याचे यावेळी रामदास कदम यांनी सांगितले. तर एकनाथ शिंदे, रामदास कदम यांच्याकडे येणाऱ्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा ओघ मोठ्या प्रमाणात असून अनेक कार्यकर्ते शिंदे गटाकडे येण्यासाठी इच्छुक आहेत. शिवसेनेतून हकालपट्टी करण्यासाठी आता उद्धव ठाकरे यांनी वेगळी समिती नेमावी अशी खोचक टीका करत रामदास कदम यांनी सल्ला दिला. तर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करावे असे, देखील यावेळी रामदास कदम यांच्याकडून सांगण्यात आले.

Last Updated : Sep 19, 2022, 2:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.