ETV Bharat / state

कोकण विभाग : सत्तेचा 'सोपान' असलेल्या कोकणात कोण मारणार बाजी ?

सेना - भाजपमध्ये झालेल्या मेगाभरतीमुळे 2019च्या विधानसभा निवडणुकीत कोकणचा गड कोण सर करणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे...

कोकण विभाग
author img

By

Published : Sep 21, 2019, 12:38 PM IST

Updated : Sep 22, 2019, 4:50 PM IST

रत्नागिरी - कोकण विभागातील पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या चार जिल्ह्यात मिळून विधानसभेच्या एकूण 21 जागा आहेत. यात 2014च्या निवडणुकीत सध्या 8 ठिकाणी शिवसेनेचे आमदार आहेत तर, राष्ट्रवादी- 4, बहुजन विकास आघाडी - 3, शेकाप - 2, काँग्रेस - 1 असे आमदार आहेत. सेना - भाजपमध्ये मेगाभरती झाल्यामुळे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत कोकणचा गड कोण सर करणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

कोकणचा गड कोण सर करणार?

हेही वाचा - पश्चिम महाराष्ट्र विभाग - कोण मारणार 'बाजी'? राजकीय परिस्थितीचा आढावा...

हेही वाचा - उत्तर महाराष्ट्र विभाग : युतीच्या जागा टिकणार की वाढणार? काँग्रेस राष्ट्रवादीसाठी मात्र अस्तित्वाची लढाई

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Sep 22, 2019, 4:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.