ETV Bharat / state

रत्नागिरीत आणखी 8 जण कोरोना पॉझिटिव्ह, जिल्ह्यातील बाधितांचा आकडा 183 वर - corona numbers in ratnagiri

जिल्हा प्रशासनाला मंगळवारी रात्री उशीरा आणखी 8 जणांचे अहवाल प्राप्त झाले. या आठही जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये, रत्नागिरीतील 6 आणि संगमेश्वर येथील 2 जणांचा समावेश आहे.

रत्नागिरीत आणखी 8 जण कोरोना पॉझिटिव्ह
रत्नागिरीत आणखी 8 जण कोरोना पॉझिटिव्ह
author img

By

Published : May 27, 2020, 10:05 AM IST

रत्नागिरी - जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मंगळवारी रात्री आणखी ८ जणांचे कोरोना पॉझिटिव्ह अहवाल उशीरा प्राप्त झाले. यामुळे, जिल्ह्यात आता कोरोनाबाधितांचा आकडा १८३ वर जाऊन पोहोचला आहे.

जिल्हा प्रशासनाला मंगळवारी रात्री उशीरा आणखी 8 जणांचे अहवाल प्राप्त झाले. या आठही जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये, रत्नागिरीतील 6 आणि संगमेश्वर येथील 2 जणांचा समावेश आहे. तर, रत्नागिरीत सापडलेल्या 6 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 4 रुग्ण हे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराखाली दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे, रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही आता 183 वर जाऊन पोहोचली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.