रत्नागिरी - राज्यपाल भवन हे भाजपचे कार्यालय झाले आहे. त्याठिकाणी एका पक्षाचे राजकारण चालते. अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ते आज रत्नागिरी दौऱ्यावर आले असता बोलत होते.
राज्यपाल हे कुणा एका पक्षाचे नसतात - नाना पटोले
यावेळी पटोले म्हणाले की, कधी नव्हे असे राज्यपाल महाराष्ट्राला मिळाले आहेत. महाराष्ट्राची परंपरा ही आगळीवेगळी आहे. राज्यपाल पदाची एक वेगळी गरिमा आहे. राज्यपाल हे कुणा एका पक्षाचे नसतात. राज्यपाल हा राज्यातील सर्व जनतेचा असावा, असं म्हणत नाना पटोले यांनी राज्यपालांवर निशाणा साधला.
..हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार, नाना पटोलेंचा राज्यपालांवर निशाणा - nana on rajyapal
राज्यपाल भवन हे भाजपचे कार्यालय झाले आहे. त्याठिकाणी एका पक्षाचे राजकारण चालते. अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
![..हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार, नाना पटोलेंचा राज्यपालांवर निशाणा Nana Patole criticizes Governor](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-11867240-866-11867240-1621761688907.jpg?imwidth=3840)