ETV Bharat / state

गुढीपाडव्याच्या शोभायात्रेत चलचित्रांचे देखावे, नववर्षाचे जल्लोषात स्वागत

छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले अशी चलचित्र देखावे शोभायात्रेत दिसून आले. सामाजिक संदेशही चित्ररथांच्या माध्यमातून देण्यात आला. लहानांसह वृद्धांपर्यत सर्वजजण या शोभायात्रेत मोठ्या प्रमाणात, उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.

author img

By

Published : Apr 6, 2019, 2:13 PM IST

शोभायात्रेत चलचित्रांचे देखावे

रत्नागिरी - साडेतीन मुहुर्तापैक्की एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा हा सण आहे. हा मराठी नववर्षाच्या सणाचा पहिला दिवस असल्याने घरोघर गुढी उभारण्यात आली. शहरात नववर्षाच्या स्वागतासाठी जंगी शोभायात्रा काढण्यात आली. ग्राममंदिर ते समाजमंदिर अशी काढण्यात आलेल्या शोभायात्रेत लक्ष वेधून घेणारे चलचित्रांचे देखावे दिसून आले.

शहव व जिल्ह्यात शोभायात्रेला सकाळपासून सुरुवात झाली. रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरी देवस्थान आणि पतितपावन मंदिर संस्थेच्यावतीने दरवर्षी 'गुढीपाडवा शोभायात्रा' जल्लोषात काढण्यात येते. यंदाही शोभा यात्रा काढण्यात आली. यामध्ये शहराची ग्रामदेवता असलेल्या भैरी देवतेच्या पालखीची प्रतिकृतीदेखील दरवर्षीप्रमाणे सहभागी झाल्याचे दिसून आले.

शोभायात्रेत चलचित्रांचे देखावे
ग्रामदेवता मंदिर ते समाजमंदिर या संकल्पनेनुसार भैरी मंदिर ते पतितपावन मंदिरापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. ग्रामदैवत भैरीबुवाच्या प्रांगणात गुढी उभी करून, गाऱ्हाणे घालून शोभायात्रेला सुरुवात झाली. भैरी मंदिर ते पतितपावन मंदिरपर्यंतही शोभायात्रा काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले अशी चलचित्र देखावे शोभायात्रेत दिसून आले. सामाजिक संदेशही चित्ररथांच्या माध्यमातून देण्यात आला. लहानांसह वृद्धांपर्यत सर्वजजण या शोभायात्रेत मोठ्या प्रमाणात, उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.

मारुती मंदिरापासूनही एक शोभयात्रा निघाली. या शोभायात्रेतही चित्ररथांच्या माध्यमातून वेगवेगळे सामाजिक संदेश देण्यात आले. पाणी किती महत्वाचे आहे, हा एक महत्वाचा संदेश या शोभायात्रेच्या माध्यमातून देण्यात आला. नरेंद्र महाराज संस्थानच्यावतीनेही काढण्यात आलेल्या शोभायात्रेत माजी खासदार निलेश राणे यांनी हजेरी लावली. जिल्ह्यातही नववर्षाचे जोरदार स्वागत करण्यात आले. ठिकठिकाणी शोभायात्रा काढण्यात आल्या आहेत.

Intro:नववर्षाचं रत्नागिरीत जल्लोषात स्वागत

शोभायात्रा, स्वागतयात्रांच्या माध्यमातून नववर्षाचं जल्लोषात स्वागत

रत्नागिरी, प्रतिनिधी

साडेतीन मुहर्तापैक्की एक म्हणजे गुढीपाडवा. याच दिवशी हिंदू नव वर्षाची सुरवात होते. रत्नागिरितही घरोघर गुढी उभारून नववर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं आहे. तसेच रत्नागिरी जिल्ह्यातही नववर्षाचं स्वागत जोरदार करण्यात येतं. ठिकठिकाणी शोभायात्रा काढण्यात आल्या. शोभायात्रेलाही सकाळी सुरुवात होते. रत्नागिरी शहरातही नववर्षाच्या स्वागतासाठी जंगी शोभायात्रा काढण्यात आल्या. त्यातलीच एक शोभा यात्रा म्हणजे ग्राममंदिर ते समाजमंदिर..
रत्नागिरीचं ग्रामदैवत श्री देव भैरी देवस्थान आणि पतितपावन मंदिर संस्थेच्या वतीने दरवर्षी गुढीपाडवा शोभायात्रा जल्लोषात काढण्यात येते. या शोभायात्रेचं वैशिटय म्हणजे या शोभायात्रेमध्ये रत्नागिरी शहराची ग्रामदेवता असलेल्या भैरी देवतेच्या पालखीची प्रतिकृती देखील यामध्ये सहभागी होते. ग्रामदेवता मंदिर ते समाजमंदिर या संकल्पनेनुसार भैरी मंदिर ते पतितपावन मंदिरपर्यंत शोभायात्रा काढण्यात येते. ग्रामदैवत भैरीबुवाच्या प्रांगणात गुढी उभी करून, गाऱ्हाणे घालून शोभायात्रेला सुरवात होते. भैरी मंदिर ते पतितपावन मंदिरपर्यंत हि शोभायात्रा काढण्यात येते. अनेक चित्ररथ या शोभायत्रेत सहभागी झाले होते. एक वेगळा सामाजिक संदेश या चित्ररथांच्या माध्यमातून देण्यात आला. लहानांसह वृद्धांपर्यत सर्वजजण या शोभायात्रेत मोठ्या प्रमाणात उत्स्फुर्तपणे सहभागी झाले होते. दरम्यान मारुती मंदिरपासूनही एक शोभयात्रा निघाली, या शोभायात्रेतही चित्ररथांंच्या माध्यमातून वेगवेगळे सामाजिक संदेश देण्यात आले..पाणी किती महत्वाचं आहे हा एक महत्वाचा संदेश या शोभायात्रेच्या माध्यमातून देण्यात आला.. दरम्यान नरेंद्र महाराज संस्थानच्या वतीनेही काढण्यात आलेल्या शोभायात्रेत माजी खासदार निलेश राणे यांनीही हजेरी लावली..Body:नववर्षाचं रत्नागिरीत जल्लोषात स्वागत

शोभायात्रा, स्वागतयात्रांच्या माध्यमातून नववर्षाचं जल्लोषात स्वागतConclusion:नववर्षाचं रत्नागिरीत जल्लोषात स्वागत

शोभायात्रा, स्वागतयात्रांच्या माध्यमातून नववर्षाचं जल्लोषात स्वागत
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.