ETV Bharat / state

रत्नागिरीत विजेच्या पोलवर चढलेल्या बिबट्याचा शॉक लागून मृत्यू - आसुर्डे

विजेच्या पोलवर चढलेल्या बिबट्याचा शॉक लागून मृत्यू झाला. ही घटना संगमेश्वर तालुक्यातील आसुर्डे डांगेवाडी येथे घडली.

मृत बिबट्या
author img

By

Published : Apr 16, 2019, 7:54 PM IST

रत्नागिरी - भक्ष्याचा पाठलाग करताना विजेच्या पोलवर चढलेल्या बिबट्याचा शॉक लागून मृत्यू झाला. ही घटना संगमेश्वर तालुक्यातील आसुर्डे डांगेवाडी येथे घडली. ही घटना उघडकीस आल्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील कारवाई सुरू आहे.

आसुर्डे गावात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार दिसून येतो. सोमवारी रात्री हा बिबट्या भक्ष्याच्या शोधात असताना गावातील महावितरणच्या पोलावर चढला. पोलवरील वायरला बिबट्याचा स्पर्श झाल्याने बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. या पोलवर बिबट्याची भिस, ओरबडल्याच्या खुणा गावकऱ्यांना दिसल्या. आज सकाळी ही घटना लक्षात येताच नागरिकांनी वनविभाग, पोलीस पाटील आणि महावितरण विभागाला कळवली. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. बिबट्याचा मृत्यू शॉक लागून झाल्याचे वनाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Intro:विजेच्या पोलवर चढलेल्या बिबट्याला लागला शॉक
बिबट्याचा जागीच मृत्यू

संगमेश्वर तालुक्यातील आसुर्डे गावातील घटना

रत्नागिरी, प्रतिनिधी

विजेचा शॉक लागून बिबट्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना संगमेश्वर तालुक्यातील आसुर्डे डांगेवाडी इथं घडली आहे.. भक्ष्याचा पाठलाग करताना बिबट्या चक्क विजेच्या खांबावर चढला.. विजेच्या खांबावर चढलेल्या बिबट्याला शॉक लागला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.. ही घटना आज सकाळी निदर्शनास आली...
आसुर्डे गावात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार या परिसरात पहावयास मिळत होता. मात्र काल रात्री हा बिबट्या भक्षाचा शोधात असताना अचानकपणे गावातील महावीतरणच्या पोलावरच चढला. मात्र पोलवरील असणाऱ्या वायरला या बिबट्याचा स्पर्श झाला आणि बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. या पोलवर बिबट्याची भिस, ओरबडल्याच्या खुणा गावकऱ्यांना दिसल्या.. आज सकाळी हे नागरिकांच्या लक्षात येताच, सदरची घटना गावातील नागरिकांनी वन विभाग, पोलीस पाटील आणि महावितरण विभागाला कळवली. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.. बिबट्याचा मृत्यू हा शॉक लागून झाल्याचं वनाधिकार्यांनी स्पष्ट केलं..Body:विजेच्या पोलवर चढलेल्या बिबट्याला लागला शॉक
बिबट्याचा जागीच मृत्यू

संगमेश्वर तालुक्यातील आसुर्डे गावातील घटनाConclusion:विजेच्या पोलवर चढलेल्या बिबट्याला लागला शॉक
बिबट्याचा जागीच मृत्यू

संगमेश्वर तालुक्यातील आसुर्डे गावातील घटना
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.