ETV Bharat / state

विरोधकांवर मात करायला निकम यांच्याकडून शिका - शरद पवार

चिपळूण मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नेते शेखर निकम यांचा 29297 मतांनी विजय झाला होता. त्यांची मुख्य लढत शिवसेनेच्या सदानंद चव्हाण यांच्याशी होती.

विरोधकांवर मात करायला निकम यांच्या कडून शिका - शरद पवार
author img

By

Published : Oct 31, 2019, 12:51 AM IST

रत्नागिरी - राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई प्रदेश कार्यालयात नुकतीच विजयी आमदारांची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये आमदारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शरद पवार यांनी चिपळूण -संगमेश्वर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे विजयी आमदार शेखर निकम यांचे कौतुक केले.

हेही वाचा - 'ईटीव्ही भारत इम्पॅक्ट'; सायन रुग्णालयाकडून पालिकेने मागवला खुलासा

'निकम यांनी पक्षाकडून कोणतीच मदत नसताना पाच वर्षांत तरुणांची फळी ऊभी केली आणि मेहनत घेत भरघोस मताधिक्याने विजय मिळवला. चिपळूण-संगमेश्वर हा शिवसेनेचा गड परत राष्ट्रवादीने मिळवला. विरोधकांवर कशा प्रकारे मात करावी हे शेखर निकम त्यांच्याकडून इतर नेत्यांनी शिकावे', अशा शब्दांत पवांरानी निकम यांचे कौतुक केले.

चिपळूण मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नेते शेखर निकम यांचा 29297 मतांनी विजय झाला होता. त्यांची मुख्य लढत शिवसेनेच्या सदानंद चव्हाण यांच्याशी होती.

रत्नागिरी - राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई प्रदेश कार्यालयात नुकतीच विजयी आमदारांची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये आमदारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शरद पवार यांनी चिपळूण -संगमेश्वर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे विजयी आमदार शेखर निकम यांचे कौतुक केले.

हेही वाचा - 'ईटीव्ही भारत इम्पॅक्ट'; सायन रुग्णालयाकडून पालिकेने मागवला खुलासा

'निकम यांनी पक्षाकडून कोणतीच मदत नसताना पाच वर्षांत तरुणांची फळी ऊभी केली आणि मेहनत घेत भरघोस मताधिक्याने विजय मिळवला. चिपळूण-संगमेश्वर हा शिवसेनेचा गड परत राष्ट्रवादीने मिळवला. विरोधकांवर कशा प्रकारे मात करावी हे शेखर निकम त्यांच्याकडून इतर नेत्यांनी शिकावे', अशा शब्दांत पवांरानी निकम यांचे कौतुक केले.

चिपळूण मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नेते शेखर निकम यांचा 29297 मतांनी विजय झाला होता. त्यांची मुख्य लढत शिवसेनेच्या सदानंद चव्हाण यांच्याशी होती.

Intro:सचिन कांबळे(रत्नागिरी-चिपळूण)

हेडिंग .

*विरोधकांवर कशी मात करावी निकम यांच्या कडून शिका :-शरद पवार .

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई प्रदेश कार्यालयात नुकतीच विजयी आमदारांची बैठक घेण्यात आली. यावेळी शरद पवार यांनी चिपळूण -संगमेश्वर राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांचे भरभरून कौतुक केले. सभागृहात सत्कार केला.
पवार म्हणाले निकम यांनी पक्षाकडून कोणतीच मदत नसताना पाच वर्षांत तरुणांची फळी ऊभी केली आणि मेहनत घेत भरघोस मताधिक्याने विजय मिळविला. चिपळूण-संगमेश्वर शिवसेनेचा गड परत राष्ट्रवादीने मिळविला. विरोधकांवर कशा प्रकारे मात करावी हे शेखर निकम त्यांच्याकडून इतर नेत्यांनी शिकावे.असे पवाराणी त्याचे विजयाचे कवतुक केले .Body:सचिन कांबळे (रत्नागिरी -चिपळूण)

हेडिंग.

विरोधकांवर मात करायला निकम यांच्या कडून शिका :- शरद पवारConclusion:सचिन कांबळे (रत्नागिरी -चिपळूण)

हेडिंग.

विरोधकांवर मात करायला निकम यांच्या कडून शिका :- शरद पवार
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.