ETV Bharat / state

खेडमध्ये घरावर कोसळली दरड; सुदैवाने जीवितहानी नाही

मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. खेडमधील नातूनगर गावात डोंगराचा मोठा भाग खचून एका घरावर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

खेडमध्ये घरावर कोसळली दरड
author img

By

Published : Aug 3, 2019, 7:35 PM IST

रत्नागिरी - खेडमधील नातूनगर गावात डोंगराचा मोठा भाग खचून एका घरावर दरड कोसळल्याची घटना घडली. त्यामुळे घराचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

खेडमध्ये घरावर कोसळली दरड

मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तर नातूनगर गावातील राजेंद्र बेलोसे यांच्या घरावर डोंगराचा मोठा भाग खचून दरड कोसळली. यावेळी घरात कोणी नसल्याने जीवितहानी झाली नाही. मात्र, दरड कोसळल्याने घर जमीनदोस्त झाले आहे. दरम्यान, डोंगराचा आणखी काही भाग खचत असल्याने २० घरांना धोका निर्माण झाला आहे.

Intro:खेडमध्ये घरावर कोसळली दरड

सुदैवाने जीवितहानी नाही

रत्नागिरी, प्रतिनिधी

मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. खेडमधील नातूनगर गावात डोंगराचा मोठा भाग खचून दरड एका घरावर कोसळल्याची घटना घडली आहे. त्यामुळे घराचे मोठे नुकसान झालं आहे. राजेंद्र बेलोसे यांच्या घरावर ही दरड कोसळली. घरात कोणी नसल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र दरड कोसळल्याने घर जमीनदोस्त झालं आहे. दरम्यान डोंगराचा आणखी काही भाग खचत असल्याने 20 घरांना धोका निर्माण झाला आहे..

Body:खेडमध्ये घरावर कोसळली दरड

सुदैवाने जीवितहानी नाहीConclusion:खेडमध्ये घरावर कोसळली दरड

सुदैवाने जीवितहानी नाही
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.