ETV Bharat / state

कोकण रेल्वे मार्गावरील फुकट्या प्रवाशांकडून 1 कोटी 87 लाखांचा दंड वसूल - भरारी पथक

मागील 6 महिन्यात कोकण रेल्वेच्या भरारी पथकांकडून फुकट्या प्रवाशांना पकडून तब्बल 1 कोटी 87 लाखांचा दंड वसूल केला आहे.

कोकण रेल्वे
author img

By

Published : Nov 20, 2019, 12:50 PM IST

रत्नागिरी - कोकण रेल्वेमार्गावरून धावणाऱ्या रेल्वे गाड्यांमधून अनेक फुकटे प्रवासी प्रवास करत असल्याचे उघड झाले आहे. गेल्या 6 महिन्यात कोकण रेल्वेच्या भरारी पथकांकडून फुकट्या प्रवाशांकडून तब्बल 1 कोटी 87 लाख रूपयांचा दंड वसूल केला आहे.

कोकण रेल्वे

कोकण रेल्वे मार्गावर दररोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात. मात्र, यामध्ये फुकट्या प्रवाशांची संख्या देखील काही कमी नाही. गेल्या 6 महिन्यात कोकण रेल्वेच्या भरारी पथकाने फुकट प्रवास करणाऱ्या 33 हजार 840 फुकट्या प्रवाशांना पकडले. या फुकट्या प्रवाशांकडून तब्बल 1 कोटी 87 लाख रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांना वचक बसला आहे.

Intro:कोकण रेल्वे मार्गावरील फुकट्या प्रवाशांकडून 1 कोटी 87 लाखांचा दंड वसूल

रत्नागिरी, प्रतिनिधी

कोकण रेल्वेमार्गावरून धावणाऱ्या रेल्वे गाड्यांमधून अनेक फुकटे प्रवासी प्रवास करत असल्याचे उघड झाले आहे. गेल्या सहा महिन्यात 33 हजार 840 फुकट्या प्रवाशांना कोकण रेल्वेच्या भरारी पथकांकडून पकडण्यात आलं असून त्यांच्यावर दंडाची कारवाई करण्यात आली आहे.
कोकण रेल्वे मार्गावर दररोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात. मात्र यामध्ये फुकट्या प्रवाशांची संख्या देखील काही कमी नाहीय..
गेल्या सहा महिन्यात हजारो फुकट्या प्रवाशांना पकडण्यात कोकण रेल्वेच्या भरारी पथकांना यश आले आहे. गेल्या सहा महिन्यात कोकण रेल्वेच्या गाडीतून प्रवास करणाऱ्या ३३ हजार ८४० फुकटया प्रवाशांना पकडण्यात आलं आहे. या फुकट्या प्रवाशांकडून तब्बल १कोटी ८७ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांना नक्कीच वचक बसला आहे..Body:कोकण रेल्वे मार्गावरील फुकट्या प्रवाशांकडून 1 कोटी 87 लाखांचा दंड वसूल Conclusion:कोकण रेल्वे मार्गावरील फुकट्या प्रवाशांकडून 1 कोटी 87 लाखांचा दंड वसूल
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.