मुंबई अनिल परबांचे रिसॉर्ट्स पाडण्याचे वेळापत्रक अंतिम करण्यासाठी रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांनी उद्या बैठक आयोजित केली असल्याचे भाजपा नेते किरीट सोमैयांनी सांगितले आहे. ज्याप्रमाणे नॉएडा ट्विन टॉवर पाडण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापर होणार आहे, तशाच आधुनिक तंत्राचा वापर यासाठी करण्याची विनंतीही आम्ही केली असल्याचे किरीट सोमैयांनी सांगितले आहे.
रूड येथील साई रिसॉर्ट व सी कोच रिसॉर्ट तोडण्याचे Order to Demolish Sai Resort and Sea Coach Resort आदेश जारी झाल्यानंतर किरीट सोमय्या BJP Leader Kirit Somaiya आज खेडमध्ये Sai Resort and Sea Coach Resort in Ratnagiri Murud दाखल झाले आहेत. त्यानंतर ते दापोलीला रवाना झाले. भ्रष्टाचाराचे स्मारक तोडण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्या हातात हा हातोडा दिला Hammer in My Hand to Demolish Monument of Corruption आहे, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी माध्यमांशी बोलताना CM Eknath Shinde Signed Order to Demolish Resort खेडमध्ये Parab Resort will Become History दिली.
-
Ratnagiri Collector has arranged Meeting tomorrow to finalize timetable & agency for Demolition of Anil Parab Resorts
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) August 28, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Maha Govt will born expenditure of Demolition
I suggested collector to use modern technology for demolition as it's used for demolition of Noida Twin Tower. pic.twitter.com/QvgU4PJhpQ
">Ratnagiri Collector has arranged Meeting tomorrow to finalize timetable & agency for Demolition of Anil Parab Resorts
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) August 28, 2022
Maha Govt will born expenditure of Demolition
I suggested collector to use modern technology for demolition as it's used for demolition of Noida Twin Tower. pic.twitter.com/QvgU4PJhpQRatnagiri Collector has arranged Meeting tomorrow to finalize timetable & agency for Demolition of Anil Parab Resorts
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) August 28, 2022
Maha Govt will born expenditure of Demolition
I suggested collector to use modern technology for demolition as it's used for demolition of Noida Twin Tower. pic.twitter.com/QvgU4PJhpQ
किरीट सोमय्या यांचं खेडमध्ये आगमन मुरूड येथील साई रिसॉर्ट व सी कोच रिसॉर्ट तोडण्याचे आदेश जारी झाल्यानंतर किरीट सोमय्या आज दापोलीत दाखल झाले आहेत. त्याचे खेडमध्ये आगमन झाल्यानंतर ते दापोलीला रवाना झाले. भ्रष्टाचाराचं स्मारक तोडण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्या हातात हा हातोडा दिला आहे, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी खेडमध्ये दिली आहे.
साई रिसॉर्ट व सी कोच रिसॉर्ट तोडण्याचे आदेश दापोली तालुक्यातील मुरुड येथील साई रिसॉर्ट व सी कोच रिसॉर्ट तोडण्याचे आदेश रत्नागिरी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा कोस्टल झोन मॉनिटरिंग कमिटी DCZMC यांना २५ ऑगस्ट रोजी राज्य शासनाने दिले आहेत. त्यामुळे माजी परिवहन मंत्री व तात्कालीन पालकमंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या आज दापोली दौऱ्यावर आले आहेत. खेड येथे त्यांचे आगमन झाले असून, ते दापोलीकडे रवाना झाले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा हा विषय ऐरणीवर आला आहे.
खेड ते दापोली असा पायी दौरा राज्यात शिंदे गटाचे सरकार आल्यानंतर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांकडून Kirit Somaiya आता शिवसेनेतील विद्यमान नेत्यांवर निशाणा साधला जात आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Shiv Sena Chief Uddhav Thackeray यांचे निकटवर्तीय आणि राज्याचे माजी मंत्री अनिल परब Anil Parab यांच्याविरोधात सोमय्या आक्रमक झाले आहेत. परब यांच्या मालकीच्या कथित रिसॉर्टवर तोडक कारवाई प्रशासनाने करावी याकरिता सोमय्या आज दापोलीत जात आहेत. सोमय्या यावेळी खेड ते दापोली असा पायी दौराही काढणार आहेत.
परब यांनी कुठून पैसे घेतले याचाही तपास होणार आघाडी सरकार असताना अनिल परब यांनी बेकायदेशीरपणे रिसॉर्टचे बांधकाम केले असल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. सीआरझेडचे उल्लंघन करून बांधकाम करण्यात आले असल्याचे सोमय्यांनी म्हटले होते. त्याशिवाय, या रिसॉर्ट खरेदी प्रकरणात बेकायदेशीर आर्थिक व्यवहार झालाचा आरोप सोमय्यांनी केला होता. दापोलीतील साई रिसॉर्टप्रकरणी सोमय्यांनी जिल्हाधिकारी प्रशासनासह केंद्रीय पर्यावरण मंत्रालय आणि ईडीकडे तक्रार केली होती. साई रिसॉर्ट खरेदी करण्यासाठी परब यांनी कुठून पैसे घेतले याचाही तपास होणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.