ETV Bharat / state

Refinery Project रिफायनरी प्रकल्पावरून कोकणात जोरदार हालचाली उद्योग मंत्री उदय सामंत यांची भेट

author img

By

Published : Aug 16, 2022, 1:49 PM IST

Updated : Aug 16, 2022, 4:58 PM IST

रत्नागिरी जिल्ह्यातील Ratnagiri District रिफायनरी प्रकल्पावरून Refinery Project सध्या कोकणात जोरदार हालचाली सुरू आहेत उदय सामंत Uday Samant यांच्याकडे उद्योग मंत्रीपद आल्यानंतर कोकणातील Konkan रिफायनरी समर्थक सक्रिय झाले आहेत उदय सामंत यांच्या पालीतील निवासस्थानी धोपेश्वर रिफायनरी समर्थकांकडून Dhopeshwar refinery project सामंत यांची भेट Samant meeting with refinery supporters घेण्यात आली

Refinery Project
रिफायनरी प्रकल्प

रत्नागिरी Ratnagiri District रिफायनरी प्रकल्पावरून Refinery Project सध्या कोकणात जोरदार हालचाली सुरू आहेत उदय सामंत Uday Samant यांच्याकडे उद्योग मंत्रीपद आल्यानंतर कोकणातील Konkan रिफायनरी समर्थक सक्रिय झाले आहेत उदय सामंत यांच्या पालीतील निवासस्थानी धोपेश्वर रिफायनरी समर्थकांकडून Dhopeshwar refinery project सामंत यांची भेट Samant meeting with refinery supporters घेण्यात आली

रिफायनरी प्रकल्पावर उद्योग मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रीया

धोपेश्वर बारसू सोलगाव इथल्या साडेचार हजार एकरच्या जमिन मालकांची संमती या प्रकल्पाला असल्याचे यावेळी सांगण्यात आले या प्रकल्पाला समर्थनाची भूमिका का आहे हे उद्योग मंत्र्यांना यावेळी सांगण्यात आले उदय सामंत आणि धोपेश्वर रिफायनरी समर्थकांत यावेळी चर्चा झाली दरम्यान रिफायनरी संदर्भातील गैरसमज दूर झाले पाहिजेत अशी भूमिका यावेळी उदय सामंत यांनी मांडली

उदय सामंत यांचे रिफायनरीबाबत मत राजापूरचे स्थानिक आमदार राजन साळवी यांनी रिफायनरी झाली पाहिजे अशी भूमिका घेतली आहे लोकप्रतिनिधींचा कल असल्यामुळे धोपेश्वर रिफायनरी बाबत सकारात्मक विचार करणार अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सोमवारी रत्नागिरीत दिली नाणारच्या बाबतीत जी भूमिका लोकांची होती ती आता बारसू सोलगाव परिसरात नाही आहे निम्म्या लोकांचे समर्थन आहे निम्म्या लोकांचे समर्थन नाही असे लक्षात येत आहे पण स्थानिक आमदार राजन साळवी यांनी पूर्णपणे रिफायनरीच्या समर्थनार्थ भूमिका घेतली आहे लोकप्रतिनिधींचा या प्रकल्पाबाबतचा सकारात्मक कल बघता याचा आम्ही सकारात्मक विचार करू पण खासदार विनायक राऊत यांची भूमिका विरोधात का हे मला माहित नाही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील रिफायनरीबाबत केंद्राला पत्र लिहिले होते त्यामुळे खासदार साहेबांनी उद्धव साहेबांशी चर्चा करून काय तो निर्णय घ्यावा पण स्थानिक आमदार राजन साळवी यांचे या प्रकल्पाला समर्थन असल्याचे उदय सामंत यावेळी म्हणाले तसेच कोकणामध्ये जर चांगले प्रकल्प आणायचे असतील तर केंद्राचे सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्री व राज्याचे उद्योग मंत्री मिळून काम करतील असे उदय सामंत यावेळी म्हणाले.

जुन महिन्यात राजापूर तालुक्यातील प्रस्तावित धोपेश्वर रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात देवाचे गोठणे गोवळ शिवणे सोलगाव येथील ग्रामस्थ एकवटले होते व राजापूरमध्ये पुन्हा एकदा रिफायनरीला तीव्र विरोध व्यक्त केला होता धोपेश्वर रिफायनरी प्रकल्पासाठी शिवणे खुर्द गावाच्या माळरानावर सुरू असलेला सर्व्हे रिफायनरी विरोधकांनी रोखून धरला होता.

हेही वाचा अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाममध्ये लष्कराच्या वाहनाला भीषण अपघात अनेक जवानांचा मृत्यू

Last Updated : Aug 16, 2022, 4:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.